शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शुभकार्यासाठी दिले विनामूल्य सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारी नियमानुसार कमी लोकांच्या उपस्थित शुभकार्य करावे लागत. आहे. अशा स्थितीत नागरिकांना हॉलचे भाडे मात्र काही ...

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारी नियमानुसार कमी लोकांच्या उपस्थित शुभकार्य करावे लागत. आहे. अशा स्थितीत नागरिकांना हॉलचे भाडे मात्र काही जण कमी करत नसताना दिसते. अशा संकटकाळी सामाजिक भावनेतून विनामूल्य सभागृह दिल्याचे सारंग नवले यांनी सांगितले.

वडगाव धायरी परिसरातील गरजू नागरिकांसाठी लग्न व मुंज अशा धार्मिक कार्यक्रमासाठी विनामूल्य हॉलचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. या हॉलमधील पहिला विवाहदेखील नुकताच पार पडला. या वेळी नगरसेविका राजश्री नवले, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, दिलीप नवले, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस सारंग बाळासाहेब नवले, विशाल उभे, कुणाल नवले, रवि बिराजदार, चेतन शितोळे, प्रज्वल मांढरे आदींनी उपस्थित राहून उभयतांना शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ : उभयतांना शुभेच्छा देताना आ. भीमराव तापकीर, नगरसेविका राजश्री नवले, बाळासाहेब नवले, सारंग नवले आदी.