शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चोवीस हजार लिटर रॉकेलचे वाटप होणार

By admin | Updated: June 21, 2014 22:30 IST

संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 रोजी पुरंदर तालुक्यामध्ये विसावणार आहे.

जेजुरी : संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 रोजी पुरंदर तालुक्यामध्ये विसावणार आहे. पुरंदर तालुक्यामध्ये सासवड, जेजुरी, वाल्हे, सुकलंवाडी या तीन दिवसाच्या मुक्कामामध्ये तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी वैष्णवासाठी राखीव कोटय़ामधून 24 हजार लिटर रॉकेलचे वाटप करण्यात येणार असून सासवड, जेजुरी, वाल्हे, सुकलंवाडी या गावामधून केरोसिनचे वाटप होणार आहे. 
सासवड शहरामध्ये आर.जी.चव्हाण, पालखी तळ हाड्को नित्योपयोगी अमर चौक, विलास वारघडे धान्य बाजार सासवड, सुनिल वढणो लांडगे आळी, राजेंद्र महाजन भाजी मंडई, डंका प्रोव्हिजन मेन रोड सासवड, आदी ठिकाणावरून वाटप होणार आहे. जेजुरी शहरामध्ये सदाशिव गोपाळ आणि कंपनी बाजार पेठ जेजुरी, डी.डी.सोनवणो धालेवाडी रोड, राजयोग ट्रेडिंग कंपनी मोरगाव रोड, स्मिता वीरकर नगरपालिका समोर भारत आणि कंपनी जानुबाई आळी, नंदकुमार निरगुडे नगरपालिकेसमोर, ए.एस.भालेराव पाणी पुरवठा केंद्र, रमेश लेंडे लवथळेश्वर मंदिराशेजारी इत्यादी ठिकाणातून वाटप 
होणार आहे.  (वार्ताहर)
 
4वाल्हे गावामध्ये विष्णू नारायण भुजबळ माळवाडी वाल्हा, शिवाजी जाधव एस. टी .थांबा वाल्हा, व्ही. एस. भुजबळ सुकलंवाडी पालखी तळ आदी ठिकाणावरून वाटप होणार असल्याचे पुरवठा अधिकारी जगताप सी. डी. जगताप व पुरवठा निरीक्षक बी. एन. पठाण 
यांनी सांगितले.