शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यासह लिफ्टमध्ये अडकले चौघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:02 IST

येथील एलआयसी कार्यालयातील वारंवार बंद पडणारी लिफ्ट; त्यामुळे कार्यालयीन कर्मचाºयांसह नागरिकांना होणारा त्रासामुळे सर्वच जण त्रस्त आहेत.

विमाननगर : येथील एलआयसी कार्यालयातील वारंवार बंद पडणारी लिफ्ट; त्यामुळे कार्यालयीन कर्मचाºयांसह नागरिकांना होणारा त्रासामुळे सर्वच जण त्रस्त आहेत. विमा कार्यालयातील विकास अधिकारीच परवा इतर चार जणांसह लाईट गेल्यामुळे लिफ्टमध्ये अडकले होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा संबंधित विकास अधिकाºयाने विभागाच्या शाखा प्रबंधकांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.विमाननगर चौकात एका खासगी इमारतीत एलआयसी कंपनीचे कार्यालय आहे. मात्र, या इमारतीतील लिफ्ट वारंवार बंद पडत असते. पार्किंगची एलआयसी कार्यालयात येणाºया कर्मचारी, एजंट, ग्राहक यांना पार्किंगसाठी कोणतीही सुविधा नाही. सोमवारी लिफ्ट अचानक बंद पडल्याने लिफ्टमध्ये एलआयसीचे विकास अधिकाºयांसह पाच जण अर्धा तास अडकले होते. अर्धा तासानंतर त्यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, वारंवार बंद पडणाºया लिफ्टमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.एलआयसी कार्यालयाचे मात्र खासगी विकसक लाखो रुपयांचे महिन्याचे भाडे स्वीकारत आहेत. मात्र, सुविधा कोणत्याच देत नाहीत.विकास अधिकारी विवेक देव यांनी याबाबत शाखा प्रबंधकांसह एलआयसीच्या वरिष्ठ कार्यालयांना पत्र लिहीले आहे.