शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी पलटी; दोन जागीच ठार

By admin | Updated: December 22, 2014 23:38 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर १ (इंदापूर) येथे देवदर्शन करून घरी चाललेल्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले

पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर १ (इंदापूर) येथे देवदर्शन करून घरी चाललेल्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन लहान मुली जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी (दि. २२) पहाटे चार वाजता झाला.याबाबत भिगवण पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शन करून पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या चारचाकीचा चालकाच्या बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ‘सर्विस रोड’ वर चारचाकी पलटी झाली. त्यामध्ये मंगेश अशोक राऊत (वय २१ रा.टेंभूर्नी ता.माढा जि.सोलापूर) व अर्चना किसन घाडगे (वय २८ रा.उजनी टेंभूर्नी ता .माढा जि.सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनुजा किसन घाडगे आणि ऋतिका किसन घाडगे या दोन लहान मुली जखमी झाल्या . हा अपघात पहाटे ४ वाजता झाल्याची माहिती मिळाली. याबाबत किसन गोरख घाडगे यांनी फिर्याद दिली असून तेही या अपघातात किरकोळ जखमी आलेले आहेत. याबाबत पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे हवालदार ए .एस .काळे करीत आहेत. (वार्ताहर)