शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हत्यार बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

अजय रामचंद्र ठवरे (वय २१, रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली), युवराज दत्तात्रय डोंगरे (वय २४, रा. भीमनगर, ...

अजय रामचंद्र ठवरे (वय २१, रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली), युवराज दत्तात्रय डोंगरे (वय २४, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली), अक्षय विजय साबळे (वय २२, रा विश्वदीप तरुण मंडळाजवळ), करण बाळू पांढरे (वय २१, रा खंडोबा मंदिर देवाची उरुळी, ता. हवेली) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि ११) रात्री ८.३० च्या सुमारास उरुळी कांचन बाजार मैदानालगत ओढ्याजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय ठवरे हा तलवार घेऊन फिरत असल्याचे आढळले. रात्री ११.४० च्या सुमारास कदमवाकवस्ती गावचे हद्दीत कदमवाकवस्तीजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर अक्षय साबळे यांचेकडे लोखंडी कोयता सापडला. तर रात्री ११.३० च्या सुमारास युवराज डोंगरे हा थेऊर गावात २० इंच लांबीचा लोखंडी कोयता घेऊन फिरत होता. वरील सर्वांना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांना अटक केली. पोलीस पथक उरुळी देवाची हद्दीत गस्त घालत असताना त्यांना करण पांढरे हा पालखी मार्गावरील बिगमार्ट दुकानाजवळ संशयितरीत्या थांबलेला होता. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पँटमध्ये मोठा कोयता आढळला.