शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘पीएमपी’साठी फोरम

By admin | Updated: December 29, 2014 00:54 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) कारभार सुधारण्यासाठी शासनाने डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी दिला

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) कारभार सुधारण्यासाठी शासनाने डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारखा कार्यक्षम अधिकारी दिला आहे. त्यांच्या मदतीला पीएमपीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा फोरम राहणार आहे. महापालिकेचे नगरसेवक व लोकप्रतिनिधीच्या आग्रहाने अनेक ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सासवड, उरळीकांचन व नसरापूरपर्यंत पीएमपीची बस जाते. त्याठिकाणी अनेकदा बसला प्रवासी मिळत नाहीत. तरीही तोट्यात बस चालविल्या जात आहेत. मात्र, सासवड, आळंदी व तळेगाव येथे नगरपालिका असून, त्यांच्याकडून पीएमपीसाठी कोणतीही मदत केली जात नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून पीएमपीचा तोटा भरून काढणे. या सर्व गोष्टी करताना कामगारांच्या वेतनातील फरकांच्या रकमेचा वापर केला जावू नये. कामगारांना वेळेवर वेतन मिळाल्यास त्यांची साथ मिळणार आहे. त्यामुळेच पीएमटी कामगार संघ इंटकने डॉ. परदेशी यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)