शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री आदीशक्तीचे रूप : तनाज दोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:11 IST

जागतिक महिला दिनानिमित्त वालचंदनगर येथील गेस्ट हाऊसच्या परिसरात वालचंदनगर कंपनी व आय एम डी कामगार समन्वय संघ ...

जागतिक महिला दिनानिमित्त वालचंदनगर येथील गेस्ट हाऊसच्या परिसरात वालचंदनगर कंपनी व आय एम डी कामगार समन्वय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालय भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी व कंपनी मधील महिलांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत महिला दिन साजरा केला. यावेळी मार्गदर्शन करताना महिला व बालविकास अधिकारी प्रियांका गवळी यांनी सांगितले की "आजच्या स्त्रीने चूल आणि मूल या परंपरेत अडकून न राहता स्वत: कर्तृत्वाने पदवी प्राप्त केली पाहिजे आजची स्त्री राजकारणात क्रीडा क्षेत्रात उद्योग व्यवसायात विविध ठिकाणी अधिकारी पदाची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहे ही अत्यंत गौरवाची बाब आहे.तर स्त्रियांनी समाजात वावरताना भीती आणि दडपण न घेता आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी व यशस्वी जीवन जगावे असे मत अ‍ॅड. सुप्रिया बर्गे यांनी व्यक्त केले. यावेळी कोरणा काळात काम केलेल्या वैशाली शिवशरण, ज्योती मिसाळ, नाझिया शेख यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सारिका गांधी यांनी केले. उपस्थित महिलांना आय एम डी कामगार समन्वय संघाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. यावेळी कामगार समन्वय संघाचे जिल्हा सचिव प्रवीण बल्लाळ मुरलीधर चिंचकर राहुल रणमोडे, दत्तात्रय खताळ, सचिन कोळी, संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

वालचंद नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना योद्धा महिलांचा सन्मान करण्यात आला.

०९०३२०२१-बारामती-०२

-------------------------