शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:57 IST

‘व्हॅलेंटाइन डे’ अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी गुलाबाच्या फुलाला मात्र प्रचंड मागणी असते. या दिवशी शहरातून लाखो गुलाबांची विक्री होते.

पिंपरी : ‘व्हॅलेंटाइन डे’ अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी गुलाबाच्या फुलाला मात्र प्रचंड मागणी असते. या दिवशी शहरातून लाखो गुलाबांची विक्री होते. आत्तापासूनच विक्रेत्यांनी विक्रीसाठी तयारी सुरू केली आहे. शहरातील घाऊक व किरकोळ विक्रेते हे पिंपरी कॅम्पातील फुलबाजारातून फुले खरेदी करतात. पिंपरी फुलबाजारात किमान २५ विक्रेते आहेत. तळेगाव, कामशेत, वडगाव या मावळातील परिसरातून पॉलीहाऊसचा गुलाब पिंपरीत विक्रीसाठी येतो. गतवर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ला पिंपरीतील प्रत्येक विक्रेत्याकडून हजाराच्या पटीत गुलाबाची विक्री झाली होती. यंदाच्या वर्षी सुद्धा विक्रेत्यांकडून कोणतीही कसर सोडली जात नसल्याचे दिसून येत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ साठी बाजार सज्ज झाला आहे. विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर मागणी नोंद करून ठेवली आहे. वातानुकूलन यंत्रणेत गुलाब किमान आठ दिवस चांगला राहतो. मागणी जास्त असल्याने नंतर भाववाढ होईल, या उद्देशाने काही विक्रेत्यांनी येत्या आठ दिवसांतच गुलाबाचा साठा करून ठेवायचे नियोजन केले आहे.सध्या २० गुलाबाची गड्डी १०० ते १२० रुपयांना येते. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या वेळेस या गड्डीचा भाव दुपटीपेक्षा जास्त होतो. यामुळे १० रुपयांना विकला जाणारा गुलाब २० ते ३० रुपयांना सुद्धा विकला जातो. पॅकिंग केलेला गुलाब ३० ते ५० रुपयांना विकला जातो. सर्व गुलाब असलेला बुके २०० ते २५० रुपयाने विक्री होते. पाच गुलाबांचा राउंड बुके १५० रुपयांना विकला जातो, असे फुलविक्रेते गणेश आहेर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)