शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:44 IST

बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हिंजवडी येथील ४३३० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली.

बाणेर : बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हिंजवडी येथील ४३३० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली. सकाळी साडे नऊच्या सुमारास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.हिंजवडी येथील गट नं. १५२/२/१ अ मधील शंकुमार ऊर्फ शामसुंदर अकलू साह यांना अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरू ठेवल्याने शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर आणि अन्य कर्मचाºयांच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान प्राधिकरण कार्यक्षेत्राअंतर्गत घर अथवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी इच्छुक खरेदीदारांनी संबंधित बांधकामास पीएमआरडीएकडून रितसर बांधकाम परवानगी घेतली असल्याची खात्री करून, तसेच मंजूर बांधकामाचे आराखडे तपासूनच खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच प्राधिकरणाच्या बांधकाम परवानगी विभागाशी संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी केले आहे.