शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच शिकारी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: December 22, 2014 05:25 IST

माशंकर अभयारण्यातील पिंपरगणे क्षेत्रात शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पांडुरंग मारुती पारधी, यमा सोमा पारधी,

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणे क्षेत्रात शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पांडुरंग मारुती पारधी, यमा सोमा पारधी, ज्ञानेश्वर दुंदा वडेकर, हरीबा तुळशीराम असवले या पाच जणांना शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या हत्यारांसह सहायक वनसंरक्षक कीर्ती किशोर जमदाडे-कोकाटे व वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे यांनी अटक केली आहे. सहाय्यक वनसंरक्षक किर्ती किशोर जमदाडे-कोकाटे, वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे व इतर वनकर्मचारी साखरमाची गाव पहाणीकरून येत असताना जंगलात वाटेत काही लोक जाळ्या, भाले, कोयते, कुत्री घेऊन जात असल्याचे आढळले. यातील काही लोक वनअधिकाऱ्यांना पाहुन पळून गेले, तर पिंपरगणे गावात रहाणारे पांडुरंग पारधी, यमा पारधी, ज्ञानेश्वर वडेकर, हरीबा असवले हे पाच जण सापडले. या पाच जणांकडे शिकारासाठी लागणारी हत्यारे मिळून आली. या पाच जणांकडे वनअधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही संघटीतरित्या वन्यप्राण्यांची शिकार केली असल्याचे कबुल केले आहे. हे सराईत शिकारी असून या गुन्ह्यात त्यांच्या समवेत अन्य व्यक्तिंचा समावेश आहे. तसेच यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी या पाच जणांना घोडेगाव न्यायालयात हजर केले. किर्ती किशोर जमदाडे-कोकाटे यांनी पोलीस कोठडी मागितली. आरोपींचे वकिल अ‍ॅड. संजय आर्विकर यांनी हा आदिवासी भाग आहे असे सांगितले.(वार्ताहर)