शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उजनी पाणलोट क्षेत्रात पाच तास वीजपुरवठा

By admin | Updated: April 13, 2016 03:25 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपातीनंतर आक्रमक झालेल्या इंदापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी घेतलेल्या

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपातीनंतर आक्रमक झालेल्या इंदापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी घेतलेल्या बैैठकीत उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा पाच तास करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.वीजकपातीनंतर इंदापूरमध्ये संतप्त भावना व्यक्त होत होत्या. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वागाली शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्तारोको केल्यानंतर उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ माने आणि त्यांच्या समर्थकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. याबाबत सोमवारी (दि. ११) आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर सभापतींनी जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (दि. १२) उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा पाच तास करण्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण सोडले. (वार्ताहर)आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते आमदार अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, नारायण पाटील, आमदार बबनराव शिंदे व आमदार राहुल कुल यांची मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील इंदापूर,करमाळा, कर्जत, दौंड व माढा या पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यतील शेतीपंपाचा वीजपुरवठा दोन तासांवरून पाच तासांवर आणण्याचा निर्णय झाला, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.वीजकपात शिथिल करण्याचा निर्णय झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी दशरथ माने व प्रदीप गारटकर यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना माने यांनी सांगितले, की जलसंपदा विभाग व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी, दिवाळीपर्यंत पाऊस पडला नाही, तर अवस्था बिकट होईल, अशा आशयाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रात वीजकपात करण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामी, पुढचे महाभारत घडले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.