शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चेक बाऊन्स झालेल्यांकडून वसूल केले पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मिळकतकराची रक्कम चेकव्दारे (धनादेश) भरून, तो चेक बाऊन्स होणाऱ्या मिळकतकरधारकांना महापालिकेच्या विधी विभागाने चांगलाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मिळकतकराची रक्कम चेकव्दारे (धनादेश) भरून, तो चेक बाऊन्स होणाऱ्या मिळकतकरधारकांना महापालिकेच्या विधी विभागाने चांगलाच दणका दिला़ चेक बाऊन्स झाल्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, असा इशाराच विधी विभागाने नोटीसव्दारे संबंधितांना दिल्याने, महापालिकेच्या तिजोरीत बाउन्स चेकचे सुमारे पाच कोटी रूपये जमा झाले आहेत़

महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी अ‍ॅड. मंजूषा इधाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळकतकर विभागाकडे जुलै,२०१९ ते डिसेंबर,२०२० पर्यंत आलेल्या मिळकतकर रक्कमेच्या चेकपैकी ६०० चेक हे बाऊंस झाले होते़ या बाऊंस चेकची एकूण रक्कम ४ कोटी ८३ लाख ४६ हजार ३८ रूपये इतकी होती़ त्यामुळे विधी विभागाने बाऊंस चेक देणाऱ्यांकडून मिळकतकर वसुलीसाठी सामेश्वरवाले यांची नेमणूक केली व संबंधित मिळकतकरधारकांना लिगल डिमांड नोटीस पाठविण्यात आली़ मिळकतकराची रक्कम न भरल्यास संबंधित चेक बाऊन्सबाबतची कायदेशीर प्रकिया लागलीच सुरू करण्यात येईल असेही याव्दारे कळविण्यात आले़ परिणामी संबंधित ६०० मिळकतधारकांनी डिसेंबर,२०२० पर्यंत चेकव्दारे दिलेली रक्कम तातडीने जमा केली़ तर या काळात २३ मिळकतींवर फौजदारी केसेसही दाखल करण्यात आले़ यामुळे वसूल न झालेली ही जवळपास ५ कोटी रूपयांची सर्व रक्कम वसूल होण्यास मदत झाली आहे़

दरम्यान अभय योजनेव्दारे सवलतीचा लाभ घेऊन चेकव्दारे मिळकत भरणा करणाऱ्यांपैकी ११५ जणांचे चेक बाऊंस झाले असून, त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई विधी विभागाकडून करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. इधाटे यांनी सांगितले आहे़

-------------------------