शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन दलाचा जवान जखमी

By admin | Updated: April 19, 2017 14:17 IST

जांभुळवाडी परिसरातील कात्रज येथील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटींग कंपनीला लागलेल्या आगीत 5 सिलिंडरचे स्फोट झाले.यात फायर ब्रिगेडचा एक जवान जखमी झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 - जांभुळवाडी परिसरातील कात्रज येथील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटींग कंपनीला लागलेल्या आगीत 5 सिलिंडरचे स्फोट झाले. यामध्ये अग्निशमन दलाचे जवान शिवदास खुटवड जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 
याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये पावडर कोटींगचा कारखाना आहे. येथे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी कारखान्याचे कुलूप उडताना सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोटामुळे कारखान्याचा दरवाजा उडाला आणि शिवदास खुटवड अंगावर पडला. या घटनेत त्यांच्या छातीला दुखपात झाली. 
 
यावेळी त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी खटवड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे, हॉस्पिटलमधे पैसे भरल्याशिवाय उपचार करणार नाही, असा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. नंतर मग पैसे भरतो पण उपचार करा, अशी हमी दिल्यावर व तेथील शिकाऊ डॉक्टरांनी मदत केल्यानंतर खटवड यांना अॅडमिट करुन घेण्यात आले, अशा आशयाचे संदेश फिरत होते.  मात्र असे काहीही घडले नसल्याचे स्पष्टीकरण स्टेशन ऑफिसर संजय रामटेके यांनी दिले आहे. उलट शिकाऊ डॉक्टरांनी आम्ही पैसे भरतो, असे सांगून माणुसकी दाखवल्याचे त्यांनी सांगितले.