शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीत नाव शोधणे सुलभ

By admin | Updated: August 27, 2014 05:25 IST

मतदारयादीत नाव शोधणे किचकट काम आहे. संगणक व इंटरनेटशिवाय पर्याय नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी जर चूक असेल, तर नाव शोधताना नाकी नऊ येते

मिलिंद कांबळे, पिंपरीमतदारयादीत नाव शोधणे किचकट काम आहे. संगणक व इंटरनेटशिवाय पर्याय नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडी जर चूक असेल, तर नाव शोधताना नाकी नऊ येते. आता संगणक व इंटरनेटविना नाव शोधता येणार असून, काही सेकंदांत हातात स्लिप मिळणार आहे. व्होटर्स सर्च मशिन सौर ऊर्जेवर चालत असल्याने विजेची गरज भासत नाही. येथील मानव सेवा विकास ट्रस्ट या सामाजिक संस्थेने एटीएमसारखे दिसणारे हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर विकसित केले आहे. एका स्टॅँडवर टच स्क्रीन वापरून हे तयार केले आहे. निवडणूक आयोगाचा मतदारयादीचा डेटा, हॉर्डवेअर व थर्मल प्रिन्टरचा छोटा बॉक्स खाली आहे. लोकसभा निवडणुकीत याद्यामध्ये घोळ झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना मतदान करता आले नाही. मतदानाच्या दिवशी यादीत नाव नसल्याचे अनेकांना समजले. त्यामुळे गोंधळ उडाला होता. मतदान न करता अनेकांना नाराज होऊन घरी परतावे लागले. यावर पर्याय म्हणून या यंत्राकडे पाहता येईल. संस्थेचे दीड महिना या मशीनवर संशोधन केले. नुकतेच ते तयार झाले आहे. संकल्पना ट्रस्टचे अध्यक्ष संतोष इंगळे व उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी यांची असून, सॉफ्टवेअरसाठी उदय फडके याचे साह्य लाभले. मतदारसंघात यंत्र फिरवून अधिकाधिक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ शकेल. यादीत नाव नसणाऱ्या व्यक्तीस मशीनमध्येच नोंदणीचे अर्ज दाखल करण्याची सुविधा विकसित करणार आहे.