शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 12, 2017 05:26 IST

धनकवडी गावठाणात ग्रामदैवत जानूबाई देवीच्या उत्सवादरम्यान देवीच्या मिरवणुकी वेळी लावण्यात आलेल्या ध्वनिप्रक्षेपकांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : धनकवडी गावठाणात ग्रामदैवत जानूबाई देवीच्या उत्सवादरम्यान देवीच्या मिरवणुकी वेळी लावण्यात आलेल्या ध्वनिप्रक्षेपकांच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने एकूण ११ मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैभव माधवराव धनकवडे (रुद्र प्रतिष्ठान मित्र मंडळ, रा. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स अमर मेडिकलसमोर, धनकवडी), अमित प्रदीप संचेती (वीर सावरकर प्रतिष्ठान, रा. मोहननगर भारती विद्यापीठ सोसायटी चौक, धनकवडी), ॠषीकेश राजेंद्र भोसले (अलिशान मंडळ, रा. स.नं. ३ स्वराज्य कॉलेजसमोर, तळजाई पठार धनकवडी), सचिन उत्तमराव पोटे (फाईव्ह स्टार मित्र मंडळ, रा. श्रीनगर धनकवडी), रवींद्र काळूराम ठमाले (लव्हर्स ग्रुप रा. स.नं. ३७/१३ तानाजीनगर केशव कॉम्प्लेक्स, धनकवडी), अमेय राजेंद्र पासलकर (मीट युवक मित्र मंडळ, रा.स.नं ७ साई दत्तनगर, तळजाई पठार धनकवडी), राजेंद्र गोगावले (श्रीनाथ मित्र मंडळ, रा. गोगावले बिल्डिंग, श्रीनाथ चौक, धनकवडी), सूरज बापूसाहेब धनकवडे (आईसाहेब ग्रुप, रा. जयनाथ तालमीशेजारी, धनकवडी), प्रेम प्रशांत ठकुरे (छत्रपती शिवराय ग्रुप, रा. श्री साई अपार्टमेंट वनराई कॉलनी, धनकवडी), पवन यशवंत धनकवडे (दोस्ती ग्रुप, रा. जयनाथ चौक, धनकवडी) आणि उपेंद्र प्रेमकुमार यादव (राजे ग्रुप, रा. नवरंग सोसायटी, धनकवडी) अशा ११ मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.