शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कचरदास दगडू भोजने यांनी यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : ...

मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कचरदास दगडू भोजने यांनी यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : २२ जुलै २००७ ते १६ मार्च २०२० पर्यंतच्या कालावधीमध्ये तहसीलदार आंबेगाव यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सोमनाथ तुकाराम भेके (रा. भेकेमळा, मंचर, ता. आंबेगाव) यांनी सहादू लक्ष्‍मण भेके यांचा दि. 28 नोव्हेंबर 1969 रोजी मृत्यू झालेला होता. त्याप्रमाणे ग्रामपंचायत नोंद क्रमांक 95 दिनांक 28 नोव्हेंबर 1969 रोजी मृत्यू नोंद असताना देखील शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने 22 जुलै 2007 रोजीचे पूर्वी तहसीलदार आंबेगाव यांच्याकडे सहादू लक्ष्मण भेके यांचा मृत्यू 7 डिसेंबर 1995 रोजी झाला असलेबाबत त्यांची मृत्यू नोंदणी होणेबाबत अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केले. सदर प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी व बनावट माहिती भरून ती खरी असल्याचे भासवून त्याप्रमाणे तहसीलदार यांच्या कार्यालयाकडून आदेश प्राप्त करून घेऊन 7 डिसेंबर 1995 रोजी मृत्यूबाबतची नोंद होऊन दाखला प्राप्त करून घेतला. तो दाखला शासकीय कामासाठी वापरात आणून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजने यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.