शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

सासवडमध्ये उद्या रंगणार नवरात्रोत्सवाची पर्वणी

By admin | Updated: September 26, 2016 01:31 IST

गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर घरोघरी चाहूल लागते ती नवरात्रोत्सवाची. नवरात्राचे चैतन्य सर्वत्र पसरलेले दिसते. विशेषत:

पुणे : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर घरोघरी चाहूल लागते ती नवरात्रोत्सवाची. नवरात्राचे चैतन्य सर्वत्र पसरलेले दिसते. विशेषत: महिलांची नऊ दिवसांच्या पूजेची, दर दिवशीच्या रंगांची लगबग आणि उत्साह पाहायला मिळतो. गरबा, दांडिया आणि त्यातील उडत्या चालीच्या गाण्यांची चलती, हे तर नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी सखी मंचच्या सभासदांसाठी खास ‘नवरात्री स्पेशल’ बहारदार हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. सासवड, जेजुरी, दौंड, उरुळीकांचन, बारामती या सर्व ठिकाणी महिलांसाठी हा कार्यक्रम होणार आहे.गायक अमेय जोग, गायिका राखी जैन, अश्विनी कप्रे हे कलाकार गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासोबतच सखी मंच सभासदांसाठी पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहे. गाण्यांच्या कार्यक्रमांबरोबरच महिलांना पाककृती स्पर्धेत सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सभासदांनी घरूनच कोणताही गोड पदार्थ तयार करून कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन यायचे आहे. सजावटीसाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ही स्पर्धा पाककृती सजावट, आकर्षक पाककृती यांचे योग्य परीक्षण करून विजेत्यांना कार्यक्रमस्थळी बक्षीस देण्यात येईल.(वार्ताहर)