शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छ हॉटेलना एफडीएची नोटीस

By admin | Updated: January 2, 2015 00:58 IST

अन्न आणि औषध प्रशासनाने थर्टी फर्स्टच्या दिवशी पुणे विभागातील ८९ रेस्टॉरंट, हॉटेलची तपासणी केली असून, यातील बहुतांश हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली

पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने थर्टी फर्स्टच्या दिवशी पुणे विभागातील ८९ रेस्टॉरंट, हॉटेलची तपासणी केली असून, यातील बहुतांश हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली असून, त्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. त्यात पुणे शहरातील कोथरूड, डेक्कन, जे. एम. रस्त्यासह अन्य भागांतील हॉटेल, रेस्टॉरंटचादेखील त्यात समावेश आहे.अन्नसुरक्षा कायद्याद्वारे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ व सकस अन्नाचा पुरवठा होईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी एफडीएवर आहे. नाताळ व ३१ डिसेंबरला राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व केक शॉपची तपासणी करण्याचे आदेश एफडीएचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले होते. सेलिब्रेशनसाठी खवय्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अशा वेळी खाद्यपदार्थांत भेसळ होण्याची शक्यता असते. तसेच अनेकदा खाद्यान्नाचा दर्जादेखील राखला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधील हॉटेलची तपासणी केली.विभागात ८९ हॉटेलची तपासणी करण्यात आली असून, त्यातील बहुतांश हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. त्या कारणास्तव या हॉटेल, रेस्टॉरंट, बारला नोटिसा पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरातील कोथरूड, डेक्कन, सातारा रस्ता, जे.एम. रस्ता आदी भागातील हॉटेल, रेस्टॉरंटचा समावेश असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.तपासणी केलेल्या ८९ हॉटेलमधून ५५ पेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे, तसेच कच्चामालाचे नमुने घेण्यात आले असून, पुढील तपासणीसाठी ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल काही दिवसांत येण्याची अपेक्षा आहे. सोलापुरात ७, साताऱ्यात ३०, सांगलीतून सहा तर कोल्हापुरातील ४४ हॉटेलची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.