शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचाही झाला मृत्यू

By admin | Updated: June 1, 2017 01:49 IST

शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अमितने छातीत दुखूू लागल्याने उपचारासाठी नेत असताना

लोकमत न्यूज नेटवर्कनीरा : शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अमितने छातीत दुखूू लागल्याने उपचारासाठी नेत असताना वडिलांच्या मांडीवरच आपला प्राण सोडला. हा धक्का सहन न झाल्याने वडिलांनाही हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचीही प्राणज्योत मालवली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील इंदोली गावात घडली. मोहन चितू कोळपे (वय ६४) व त्यांचा शिक्षक मुलगा अमित ( वय ३०) असे या घटनेत मृत झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. एकाच दिवशी काही क्षणांच्या अंतरात दोघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत वडील हे येथील पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्योतिर्लिंग हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक होते. तेव्हापासून कोळपे कुटुंब पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे राहत होते. सध्या आईवडील मूळ गावी इंदोली येथे राहत असून, एक मुलगा अमोल गुळूंचे येथे व मृत मुलगा अमित सातारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार: अमित, भाऊ अमोल आपल्या मूळगावी इंदोली (ता. कराड, जि .सातारा ) येथे आईवडिलांकडे उन्हाळी सुटीसाठी गेले होते. अमित सातारा येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. सोमवारी ( ता.२९) रोजी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आपल्या वडिलांच्या मांडीवरच अमितने प्राण सोडला. हा धक्का वडिलांना सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.निधीअभावी काम बंद अतिशय खडतर परिस्थितीतून मोहन कोळपे यांनी सुरुवात केली. गरिबीतून बी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळेपर्यंत दूध डेअरीतही काम केले. काही दिवसांनी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळात त्यांना नोकरीची संधी मिळाली. पुढे गुळूंचे गावात राहून कोळपे सरांनी माध्यमिक विद्यालयात आपली सेवा पूर्ण केली. दोन्ही मुलांचे शिक्षण येथेच झाले. ३१ वर्षे ८ महिने एवढी प्रदीर्घ सेवा बजावली.