शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

विक्रम फडणीस यांच्यासोबत फॅशन गप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:13 IST

फॅशनच्या वलयांकित जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी लोकमत सखी प्रिव्हिलेज क्लबच्या सखींना उपलब्ध झाली आहे.

पुणे : फॅशनच्या वलयांकित जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी लोकमत सखी प्रिव्हिलेज क्लबच्या सखींना उपलब्ध झाली आहे. अ-हानाज रोझरी गु्रप आॅफ इन्स्टिट्युट प्रस्तुत आणि बेलमॅक रेसिडन्सीतर्फे प्रायोजित ‘टेटे-इ-टेटे’ हा संवाद ४ आॅगस्ट रोजी जेडब्ल्यू मेरियट येथे रंगणार आहे. या वेळी फॅशन शो आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला जाणार आहे.फॅशन कशा प्रकारे अवलंबावी, या जगताचे नेमके नियम काय आहेत, फॅशन शो कशा प्रकारे आयोजित केले जातात, फॅशन डिझायनर कशा प्रकारे काम करतात, असा विविध विषयांवर महिलांना विक्रम फडणीस यांच्याशी संवाद साधता येणार आहे.या कार्यक्रमासाठी इसास (ब्युटी पार्टनर), राठोड ज्वेलर्स (ज्वेलरी पार्टनर), आॅडी पुणे (लक्झरी पार्टनर), इन्स्पिरेशन (हेल्थ पार्टनर) यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. या वेळी विक्रम फडणीस कलेक्शनतर्फे फॅशन शोही आयोजित करण्यात आला आहे. फॅशन गप्पांपूर्वी फडणीस फॅशन जगतात करिअर करू पाहणाºया विद्यार्थ्यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअरचे नवे कंगोरे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.