शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार कोटी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार

By admin | Updated: July 7, 2016 03:25 IST

धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत असलेल्या व भोर तालुक्यातून गेलेल्या धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या अनुदानाची सुमारे ४ कोटी ५२ लाख

भोर : धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत असलेल्या व भोर तालुक्यातून गेलेल्या धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या अनुदानाची सुमारे ४ कोटी ५२ लाख ६४ हजार ४५५ रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या बँकखात्यात आॅनलाइन जमा होणार आहे.धोम बलकवडी प्रकल्प वाई (जि. सातारा) अंतर्गत धोम बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी भोर तालुक्यातील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमीन संपादित केल्या होत्या. यात बुडीत शेतकऱ्यांच्या जमिनीचे निवाडे अंतिम करून त्यांना धोम बलकवडी प्रकल्पाकडून उपविभागीय अधिकारी भूसंपादन क्र. २६ यांच्याकडे सुमारे ४ कोटी ५२ लाख ६४ हजार ४५५ रु इतकी अनुदान रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून अनुदानाची रक्कम रेंगाळलेली होती. धोम बलकवडी डावा कालवा भोर तालुक्यातून सुमारे साडेचौदा किलोमीटर लांबीचा असून, पहिल्या ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. उर्वरित ९ किलोमीटर लांबीमधील शेतकऱ्यांचे अनुदान देण्याचे काम प्रगतिपथावर असून, रक्कम लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. (वार्ताहर)गावनिहाय मिळालेली अनुदान रक्कम पळसोशी:२०,0४,४१५ रुधोंडेवाडी:३५,२८,५०० रु बाजारवाडी:२३,0६,९९६ रुनेरे:५८,२२,९५२ रुधावडी:२७,४०,९८३ रुटिटेघर:९३,४८,३८६ रुकर्नावड:२८,८३,४७० रु म्हाकोशी:९,७५,९५२ रुवडतुंबी:१,४३,६४,८९ रुनेरे (२०११):१२,८८,७१२ रु