शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बंदिस्त जलवाहिनीवरून मावळातील शेतकरी नाराज

By admin | Updated: March 16, 2017 01:48 IST

मावळातील बंद जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच मार्गी लावणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नूतन महापौर नितीन काळजे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले

उर्से : मावळातील बंद जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच मार्गी लावणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नूतन महापौर नितीन काळजे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले. त्यावर मावळातील शेतकऱ्यांनी नाराजी प्रकट केली आहे.मावळ तालुक्यातील बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे काम सात वर्षांपासून बंद आहे. पिंपरी-चिंचवडकर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढणार असल्याचे महापौर काळजे म्हणाले होते. त्यामुळे आता हा प्रकल्प खरोखर मार्गी लागणार कीपहिल्यासारखा प्रखर विरोध होणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. मावळात बंदिस्त जलवाहिनीस भाजपा, शिवसेना व भारतीय किसान संघ आदींनी पहिल्यापासूनच विरोध केला आहे. मात्र, आता महापालिकेत भाजपाची सत्ता असताना हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या महापौरांच्या विधानाबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खातरजमा, अभ्यास व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन न करता आखलेली ही योजना विरोध आणि नंतर झालेल्या आंदोलनामुळे बंद पडली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कुठलेही पत्र न देता जमिनीची केलेली मोजणी, जबरदस्ती, पोलीस बळाचा वापर अशा अनेक गोष्टींचा परिणाम दिसून आला. त्यातच ९ आॅगस्ट रोजी झालेल्या आंदोलनातील गोळीबारात तीन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. यानंतर या प्रकल्पाला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. गेल्या ११ वर्षात फक्त पिंपरी-चिंचवड हद्दीतीलच बंदिस्त जलवाहिनीचे काम करण्यात आले. उर्वरित काम गहुंजेपासून बंद पाडण्यात आले. अतिशय वेगाने ३८ कोटी रुपयांचे काम केले.(वार्ताहर)