शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजूर यांची आर्थिक कोंडी

By admin | Updated: November 18, 2016 05:58 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून पैसे देणे व स्वीकारणे बंद केल्यामुळे निमसाखर, निरवांगी, दगडवाडी परिसरातील शेतकरी, नोकरदार, शेतमजूर यांची अर्थिक कोंडी

निरवांगी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून पैसे देणे व स्वीकारणे बंद केल्यामुळे निमसाखर, निरवांगी, दगडवाडी परिसरातील शेतकरी, नोकरदार, शेतमजूर यांची अर्थिक कोंडी झालेली आहे. जिल्हा बँक व शासनाने यावर त्वरित उपाययोजन करण्यात याव्या, अशी मागणी निमसाखर व परिसरातील बँकेचे खातेदार करीत आहेत. जिल्हा बँकेत बँकखातेदारांना पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारत होती व देतही होती. परंतु, मंगळवार (दि.१५)पासून पाचशे व हजारांच्या नोटा खातेदारांकडून स्वीकारने व देणे बंद केल्या असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, नोकरदारांचे, शेतमजुरांचे प्रचंड आर्थिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची बँकखाती ही जिल्हा बँकेत आहेत, यामध्ये शेतकऱ्यांची, सरकारी नोकदार, शेतमजूर यांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच, काही नागरिकांची जिल्हा बँकेत व राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेत थोड्या प्रमाणात जुन्या नोट बदलून मिळत आहेत. परंतु, जिल्हा बँकेत काही खातेदार पैसेच मिळत नसल्याने या खातेदारांना राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे बदलण्यासाठी जाता येत नाही. यामुळे खातेदारांची आर्थिककोंडी निर्माण झालेली आहे. आमचा कष्टाचा पैसेही आम्हाला वेळेत मिळत नसल्याने आनेक अडचणीस सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया खातेदारांतून होत आहे. यामुळे जिल्हा बँकेतील त्वरित पैसे मिळावेत, अशी मागणी होत आहे.