शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्जाच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:29 IST

नोटाबंदीनंतर पैैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका शेतकºयाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पीककर्जासाठी आॅनलाईन फॉर्म भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

डेहणे : नोटाबंदीनंतर पैैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका शेतकºयाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पीककर्जासाठी आॅनलाईन फॉर्म भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना खेड तालुक्यातील वाडा येथील केंद्रावर घडली.शंकर मारुती ठोकळ (वय ६२, रा. नायफड) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. शंकर ठोकळ हे अल्पभूधारक शेतकरी होते. डेहणे येथील आदिवासी विकास सोसायटीमधून त्यांनी जुलै २०१५मध्ये ६२ हजार रुपये पीककर्ज घेतले होते. डोंगराळ भागात राहणारा शेतकरी भातशेतीवर अवलंबून असतो. पिकाने दगा दिल्याने जून २०१७मध्ये ठोकळ घेतलेले कर्ज भरू शकले नव्हते. त्यामुळे ते थकीत कर्जदार झाले होते. या वर्षी कर्जमाफी योजनेत ते पात्र थकीत कर्जदार झाले होते. त्यांना ७५,३२७ रुपये कर्जमाफी मिळणार होती. त्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून ते २० किलोमीटर दूर असलेल्या वाडा येथे महा ई-सेवा केंद्रात आले होते. डेहणे, वाडा परिसरातील नेटवर्कमध्ये अडथळा असल्याने सकाळपासून ते रांंगेत उभे होते. फक्त चहा प्यायलेले ठोकळ यांना दगदग सहन झाली नाही. मोठी गर्दी असल्याने त्यांना रांगेत बराच काळ ताटकळत उभे राहावे लागले होते. यामुळे भोवळ आल्याने ते खाली कोसळले.कर्जमाफी जाहीर केली; परंतु अनेक अटी घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.