शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

‘लोकमत’च्या स्नेहमेळाव्याला मान्यवरांची मांदियाळी

By admin | Updated: March 23, 2017 04:09 IST

‘लोकमत’च्या बारामती विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

बारामती : ‘लोकमत’च्या बारामती विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. विशेषत: बारामतीच्या पंचक्रोशीतील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. चिराग गार्डनच्या आल्हाददायक वातावरणात सनईच्या मंगलमय सुरांमध्ये वर्धापन दिन सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. लोकमतवर प्रेम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित राहून वर्धापन दिनाचा आनंद द्विगुणीत केला. या वर्धापन दिन सोहळ्याला सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, सहकार, कृषी, विधी, वैद्यकीय, व्यापार, उद्योजक, क्रीडा, कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून लोकमतच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला बारामतीनगरीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे, तहसीलदार हनुमंत पाटील, बारामती कृषिविज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकिर अली सय्यद, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव जवाहर वाघोलीकर, संस्थेचे पदाधिकारी विकास शहा-लेंगरेकर, मिलिंद शहा, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, संघवी उद्योगसमूहाचे संचालक तथा नगरसेवक संजय संघवी, बारामती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, पोलीस निरीक्षक विजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती टेक्स्टाईल पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेश्वरकर, शारदानगर शैक्षणिक संकुलाचे समन्वयक प्रल्हाद जाधव, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन लवटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, ज्येष्ठ नागरिक निवास वृद्धाश्रमाचे अध्यक्ष मुरलीधर घोळवे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, महालक्ष्मी उद्योगसमूहाचे संचालक तथा नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, क्रेडाईचे सुरेंद्र भोईटे, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर, प्रशांत सातव, डॉ. राजेंद्र मुथा, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, डॉ. सौरभ मुथा, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष स्वप्निल मुथा, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी मान्यवरांनी लोकमतच्या वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या. बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे वर्धापन दिन सोहळा अधिकच रंगला. सखी मंचच्या कांचन इंगुले, सदस्यांनी मनमोहक रांगोळी रेखाटली. प्रवेशद्वारावरच या मंगलमय रांगोळीने वाचक व पाहुण्यांचे स्वागत केले. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, उपमहाव्यवस्थापक (वितरण) अमित राठोड, जाहिरात व्यवस्थापक अशोक शिंदे, उपव्यवस्थापक प्रशासन मारुती भोसले, वसुली अधिकारी डी. डी. चौधरी, पुणे शहर आवृत्तीचे प्रमुख अविनाश थोरात, पुणे ग्रामीण आवृत्तीचे प्रमुख पराग पोतदार, बारामती विभागीय कार्यालयाचे प्रमुख महेंद्र कांबळे, सहायक वितरण व्यवस्थापक रमजान शेख, सहायक जाहिरात व्यवस्थापक राजेश कोळेकर, प्रदीप शिंदे, हनुमंत कोळी, प्रशांत ननवरे, प्रशांत जाधव, सोमनाथ धुमाळ, रमेश शिंदे, रविकिरण सासवडे, संतोष लिंगायत आदी उपस्थित होते.राजकीय-सामाजिक : संपतराव तावरे, माजी नगरसेवक सुभाष ढोले, नगरसेवक संजय संघवी, शिक्षण समिती सभापती राजेंद्र बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी उपनगराध्यक्ष अण्णा आटोळे, संतोष ढवाण, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक बबलू देशमुख, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, नगरसेवक विष्णुपंत चौधर, नगरसेवक अमर धुमाळ, नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक शाम इंगळे, भारती मुथा, संगीता ढवाण, खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन संदेश चिंचकर, लघुउद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मासाळ, वसंतराव जगताप, किशोर मासाळ, विक्रमसिंह निंबाळकर, सुहास टकले, रवींद्र टकले, सुजाता गायकवाड, कांतिलाल काळकुटे, रामचंद्र जोरी, बाळासाहेब कोळेकर, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, सुनील ढोले, सागर चिंचकर, जितेंद्र पवार, अमोल भोईटे, श्रीनिवास कदम, युवराज रणवरे, गोविंद देवकाते, शौकत बागवान, विठ्ठलराव पवार, माळेगावचे संचालक जवाहर इंगुले, माळेगावचे संचालक प्रशांत शिंदे पाटील, प्रणव लोदाडे, रणजित गायकवाड, शीतल काटे, सरपंच गौरी काटे, नामदेव ठोंबरे, पप्पू सरगर, जितेंद्र काटे, संतोष ढवाण, महादेव कचरे, वसंतराव जगताप, प्रमोद काटे, सचिन पवार, अमित टंकसाळे, सिद्धनाथ भोकरे, राजाराम भुजबळ, अरविंद गायकवाड, किरण आळंदीकर, रविशंकर पवार, अविनाश काळकुटे, राधा जाधव, सुपे उपसरपंच शफिक बागवान, बाबुर्डी सरपंच सुजाता गायकवाड, कृष्णदास रायते, कुमार भोंडवे, शरद मचाले, दत्तात्रय माळशिकारे, मुरलीधर घोळवे, शफिक बागवान, श्याम चोपडे, प्रमोद गोडबोले, अजित काळे, प्रल्हाद वरे, योगेश बनसोडे, अशोक वाघमोडे, प्रकाश शिंदे, ऋषिकेश भोईटे, विश्वास भोसले, सोमनाथ गजाकस, सागर देशखैरे, सचिन बुधकर, संतोष येडे, प्रणव लोदाडे, मिरज कारंडे, शिरीष पावळे, श्रीपाल राऊत, राजाभाऊ निंबाळकर, भारत विठ्ठलदास, संभाजी बडे, संगीता ढवाण पाटील, आसिफ खान, फय्याज शेख, अभिमन्यू गुळुमकर, शैलेश वणवे, महेंद्र तावरे,आप्पा अहिवळे, दीपक भराटे, प्रकाश टेमघर, विजय आगम, देवेंद्र शिर्के, प्रवीण अहुजा, दादा माने, हर्षद दलाईत, शफीक शेख, जहीर पठाण, संदीप मोहिते, शाकीर बागवान, खादी ग्रामोद्योगचे माजी अध्यक्ष गणेश शिंदे, संजय बगाडे, गौतम लोंढे, राहुल तावरे, बाळासाहेब चव्हाण पाटील, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे.पोलीस व प्रशासकीय अधिकारी : पोलीस निरीक्षक विजय जाधव, भूमिअभिलेख अधीक्षक अमरसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सुनिल धुमाळ, तालुका अरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, वैद्यकीय अधिक्षक महिला रुग्णालय डॉ बापू भोई, पोलीस नाईक रमेश केकाण, अमित काटे, सुनंदा वायसे, दिपा ससाणे, प्रमोद भोसले, माजी नायब तहसीलदार त्रिवेदी, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक राजीव पोलके.शैक्षणिक : अनेकान्त एजुकेशन सोसायटीचे सचिव जवाहर वाघोलीकर, विकास शहा, मिलिंद शहा, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, प्राचार्य डॉ चंद्रशेखर मुरुमकर, माधव जोशी, प्रा. डॉ. अंकुश कांबळे, दत्तकला शिक्षण संस्था प्राचार्य प्रा. सचिन लवटे, प्राचार्य आर. ए. धायगुडे, प्रा. राजकुमार कदम, एम. के. कोकरे, डॉ. एस. जे. साठे, डॉ. निलकंठ ढोणे, प्रा. जयेंद्र राणे, प्रा. रणजित पंडित, प्रा. जयप्रकाश पाटील, राहुल बनकर, शिवकुमार भोईटे, प्राचार्या संध्याराणी सोरटे, चैतन्य सरोदे, प्रा. योगेश पाटील, प्रा अनंता रोटे, अक्षय रुपनवर, शरद मचाले, राहुल भोईटे, सतीश पवार, बाळासाहेब नगरे, सुदाम कढणे, राजेंद्र गायकवाड, शहाजी कदम, भाऊसाहेब कादबाने, मनोज कुंभार, विनोद खटके, संतोष मोरे, बापूराव कदम, वसंत घुले, अस्मिता महामुनी, प्राचार्य रा. बा. देशमुख, प्राचार्य एम. के. खरात, प्राचार्य शेखर हुलगे, उपप्राचार्य एस. जे. भोईटे, फारुख शिकीलकर, विनेश साळुंके, प्राचार्य राजेंद्र वाबळे, प्रा. पंडितराव सूर्यवंशी, कै लास खारतोडे, प्राचार्य घाडगे, विजय देवकाते, जयदीप जगदाळे, संभाजी मेरगळ.डॉक्टर/वकील : अ‍ॅड. जी. बी. गावडे, डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, डॉ. उल्हास टुले, डॉ. बी. एन. आटोळे, डॉ. राजेंद्रकुमार सस्ते, डॉ. विशाल मेहता, अ‍ॅड. तानाजी देवकाते, अ‍ॅड. तुषार झेंडे, अ‍ॅड. रमेश कोकरे, अ‍ॅड. हरीष तावरे, अ‍ॅड. अशोक पाटील, डॉ चंचल दळवी, अ‍ॅड. अविनाश झणझणे, अ‍ॅड. पंढरीनाथ नाळे, अ‍ॅड. बापुराव शिंगाडे, अ‍ॅड. एकनाथ पवार, अ‍ॅड. संतोष खांडेकर, अ‍ॅड. दिलीप सावंत, ज्येष्ठ वकील अ‍ॅड. भगवानराव खारतुडे, अ‍ॅड. योगेश लालबिगे, अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. जगन्नाथ हिंगणे, डॉ. सागर मेहता.उद्योजक :आनंद छाजेड, भारत जाधव, पोपट घुले, सुरेंद्र भोईटे, विपुल वडुजकर, दत्ता कुंभार, अलीअसगर बारामतीवाला, राजेंद्र सोळसकर, सागर काटे, नवनाथ भोसले, शिवाजी निंबाळकर, संभाजी माने, शिवाजी क्षीरसागर, तानाजी यादव, आशिष चांदगुडे, श्रीजित पवार, प्रवीण माने, अभिजित चांदगुडे, दत्तात्रय सोडमिसे, राजेंद्र आहेरकर, शामसुंदर सोनी, राजीव पोलके, अनिल कालगावकर, प्रशांत हेंद्रे, अविनाश सावंत, अमर नवले, अच्युत खांडेकर, योगेश गवळी, कै लास वणवे, संभाजी माने, किशोर काशीद, सचिन थोरात, विपुल पाटील, दादा सोळसकर. बारामती वृत्तपत्र विक्रेता संघ : अध्यक्ष विजय सणस, उपाध्यक्ष फ य्याज शेख, संतराम घुमटकर, बापू गायकवाड, कुमार घाडगे, अप्पा घुमटकर, पांडुरंग हगवणे, प्रकाश उबाळे, विठ्ठल भिसे, अनिल मोरे, श्याम राऊत, अशोक सुतार, सचिन सणस, धनंजय बंडगर (माळेगाव), योगेश गवळी, सुरेश भिसे (पणदरे), गंगाधर कामठे (वाणेवाडी), रफीक बागवान, अनिल मोरे, भंडारी, फोटोग्राफर मल्लीकार्जुन हिरेमठ, सागर नेटके, व्हिडिओ चित्रण सागर (धनू) सस्ते.वाचक : हणमंत खामगळ, इद्रीस पथारिया, गणेश जवारे, सुरेंद्र जवारे, मकरंद जोशी, फिरोज सय्यद, सुदेश कुचेकर, मंगेश गुणवरे, अशोक गिरमे, श्रीकांत जोशी, पांडुरंग आटोळे, अरुण पोरे, विजयसिंह भापकर, श्रीकांत दंडवते, चैतन्य मोहिते, अक्षय दोडमिसे, पृथ्वीराज टंकसाळे, आशिष डुंबरे, प्रशांत शेंडे, एल. के. गावडे, राकेश सावंत, रामदास दडस, आकाश नागवे, विजय घोरपडे, विक्रम देशमुख, मंथन धुमाळ, संजय शिंदे, राहुल कांबळे, सचिन लोंढे, जगदीश कांबळे, अनिल बनकर, अमोल घाडगे, महावीर गायकवाड, संतोष बनकर, सिद्राम घोडके, संतोष आगवणे, शरद सोनवणे, सुजय रणदिवे, सुशांत परकाळे, आर्य पाठक, स्वप्निल लोणकर, गोरख राऊत, सचिन सागवेकर, सुरेश कांबळे, दीपक काटे, आकाश दडस, मयुर भोसले, गणपत देवकाते, उत्तम देवकाते, दत्तात्रय दराडे, सतीश दराडे, नामदेव पाटील, नीलेश जाधव, नीलेश जगताप, महादेव भिसे, गणेश गायकवाड, बाळू पवार, दिलीप काटे, संजय तावरे, धैर्यशील तावरे, पोपटराव धावडे.सखी मंच स्थानिक समन्वयिका :कांचन इंगुले, भक्ती क्षीरसागर, स्नेहा उंडाळे, अनिता गायकवाड, सोनाली काळे, ज्योती जाधव, ज्योती बोधे, बबिता शेटे, सुप्रिया पुणेकर, नयन देशपांडे, माया खोमणे, सायरा आत्तार, संगीता गिरे, संगीता पाटोळे, सुजाता कुलथे, हेमलता इंगळे, मंदाकिनी घुले, इंदुमती भरणे, वैशाली जाधव, मंगल कुर्ले, ज्योती गाडे.महिला वाचक :सोनाली देवकाते, मनिषा बनकर, निता गावडे, कार्तिकी गायकवाड, शैलजा जाधव, शबाना शेख, मेघा वाबळे, ज्योती जाधव, वर्षा हिंगाणे, सुवर्णा हिंगाणे, प्रियांका माळी, सोनाली राऊत, आश्विनी बोराटे, सविता ढवळशंख, वैशाली ढवळशंख, सुवर्णा कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, शोभा राऊत, संगीता टील्लु, तृप्ती चौरे, पुष्पा गोडसे, निलीमा त्रिवेदी, सीमा गोडसे, वृषाली मोरे, आशा काळे, सुजाता हिंगाणे, कविता वाळुके, राजश्री लंकेश्वर, शोभा सुतार, रुपाली भोंडवे, रंजना खांडेकर, मनिषा बनसोडे, सोनाली पवार, कृष्णाबाई शिर्के, रुक्मीणी राऊत, परविन भगवान, सायरा आत्तार, अंजली सालपे, निर्मला सालपे, महानंदा गाढवे, वैशाली मारुलकर, आश्विनी चव्हाण,शीला देव,शिबानी शेटे,संध्या पोंदकुले, संगिता भारसाकळे, दिपाली मते, भक्ती ठाकर, उषा शिंदे, आर्या हेंद्रे, संगिता गिरे, माया खोमणे, प्रविणा आगवणे, समीक्षा भोसले, प्रतिभा देशपांडे, जयश्री सोलापुरे, वैशाली शेलार, स्मिता सराफ, आसावरी देवकाते, पिया भराटे, अंजली देसाई, निकीता जोशी, अनुमती गांधी, सुजाता मेहता, माधुरी झाडबुके, विद्या पिल्ले, अंजु जेधे, ज्योती काळे, प्राजक्ता सोलापुरे, साक्षी पवार, वैशाली नाळे, सीमा नारखेडे, सीमा घोडके, नंदा खोमणे, कल्पना यादव, सोनाली खांडेकर, वैशाली जगताप, चैत्राली पवार, संगीता लकडे, रोहिणी रत्नपारखी, रुपाली जाधव, कविता वडगावकर, ऋचा टिळेकर, आर्या टिळेकर, श्रावणी खोचरे, निर्मला भांडवलकर, सविता महाडिक, ऐश्वर्या पुणेकर, अंजू धनवाणी, सुवर्णा वाघमारे, रश्मी धनवाणी, शोभा अडवाणी, कोमल अडवाणी, संगीता पाटोळे, चेतना धनवाणी, वैशाली शिंदे, ज्योती गाडे, मनीषा बनकर, कीर्ती हिंगणे, पुष्पांजली कुंभार, मंगला शहा, स्मिता काकडे, एम. एन. घुले, सोनाली जाधव, गंधाली भिसे, रेणुका तावरे, उज्ज्वला सूर्यवंशी, मंगल कुर्ले, सिंधू गोफणे, चित्रा शहा, अर्चना शहा, चंचल खटावकर, श्रद्धा मोदी, पवित्रा काटे, स्वाती चव्हाण, झुबेदा शेख, वैशाली मोदी, कमल पानसरे, मानसी बढाले, राणी गायकवाड.पत्रकार : मिलिंद संगई, अमोल तोरणे, ज्ञानेश्वर रायते, संतराम घुमटकर, प्रमोद ठोंबरे, चिंतामणी क्षीरसागर, राजेंद्र गलांडे, वसंत मोरे, सोमनाथ भिले, नावीद पठाण, संजय भिसे, घनश्याम केळकर, संजय घोरपडे, हनुमंत माने, अमोल निलाखे, मच्छींद्र टिंगरे, आनंद धोंगडे, नितीन चितळकर, काशीनाथ सोलनकर, गोकुळ टंकसाळे, शिवाजीराव ताटे, उमेश दुबे, धनंजय सस्ते, अरूण बोंबाळे, दत्तात्रय मारकड, दीपक पडकर, अजित साबळे, सचिन वाघ, तैनुर शेख, संजीव बोराडे, हेमंत गडकरी, महेश पवार, युवराज खोमणे, अनिल धुमाळ, योगेश भोसले.लोकमत वार्ताहर :शैलेश काटे, सतीश सांगळे, गजानन हगवणे, महेश जगताप, विनोद पवार, पोपटराव मुळीक, अजय नागवे, आदम पठाण, उमाकांत तोरणे, सुरेश निडबने, दीपक जाधव, संतोष भोसले, गोरख जाधव, काशिनाथ गाढवे, अविनाश हुंबरे, विजय गायकवाड, अतुल डोंगरे, संभाजी रणवरे, सुरेश पिसाळ, चंद्रकांत साळुंके, शंकर कोरटकर, अप्पासाहेब मेंगावडे, प्रमुख वितरक राजेंद्र हगवणे.