शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कुटुंबाविषयीचे उत्तरदायित्व सर्वांचे

By admin | Updated: February 3, 2015 01:06 IST

आपली कुटुंबव्यवस्था ही आपली शक्ती आहे. तिचे उत्तरदायित्व फक्त आईचे नसून, कुटुंबातील साऱ्यांंचे असते, असे मत नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.

पुणे : आपली कुटुंबव्यवस्था ही आपली शक्ती आहे. तिचे उत्तरदायित्व फक्त आईचे नसून, कुटुंबातील साऱ्यांंचे असते, असे मत नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात त्या बोलत होत्या. ‘आई-बाबांची शाळा’ हा त्यांचा विषय होता. माध्यमांच्या सान्निध्यामुळे आजच्या मुलांना खूप ज्ञान आहे; पण त्यांच्या पालकांजवळ अनुभव आहे हे ते विसरतात. मुले मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेतात. पालकांशी दुरावा ठेवतात. तो दूर करून पालकांवर श्रद्धा ठेवावी.पालकांनी मुलांबरोबर सुखाबरोबर दु:खही वाटून घ्यावे, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘पालकांना असलेली वेळेची कमतरता तसेच विविध प्रकारचे ताण संवादातून मुलांना कळतील. मुले आपली दौलत असून, त्यांच्यातील गुंतवणूक मोलाची आहे. संगोपनात सर्व देऊन टाका, हातचे राखून ठेवू नका. मुलांवर निरपेक्ष प्रेम करा. मुले संस्काराने बांधलेली राहतील, ती तुमच्यापासून दूर जाणार नाहीत.. मुलांचे दप्तर नाही तर मन तपासा, मुलांबरोबर वागताना आपला पेशन्स वाढवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. सध्या स्त्रीशक्तीचा बोलबाला आहे. त्यामुळे दुबळ्या आयांचा मुले तिरस्कार करतात; पण आईचे दु:ख जेव्हा त्यांना कळते, तेव्हा ती आईच्या जास्त जवळ जातात, असेही त्या म्हणाल्या. माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)