शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा फोल

By admin | Updated: May 10, 2017 04:15 IST

निश्चलनीकरणाचा निर्णय होऊन आता सहा महिने झाले आहेत. मात्र बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, औंध, बोपोडी, सोमेश्वरवाडी

लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : निश्चलनीकरणाचा निर्णय होऊन आता सहा महिने झाले आहेत. मात्र बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, औंध, बोपोडी, सोमेश्वरवाडी परिसरातील एटीएममधील रोकडटंचाई अद्याप कायम आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना विविध ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.निश्चलनीकरणाच्या दोन महिन्यांनंतरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून एटीएममध्ये काही प्रमाणात रोकडटंचाई अद्यापही जाणवत आहे. परिसरात सुमारे शंभर एटीएम आहेत, परंतु यातील सुमारे ३० टक्के एटीएम गेल्या काही दिवसांपासून रोकड नसल्याने बंद आहेत. काही बँकांच्या एटीएमवर बंद असल्याचे फलक पाहायला मिळतात, तर अनेक एटीएममध्ये आत गेल्यानंतर सदर एटीएम विविध कारणांनी बंद असल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांना या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशांसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. बँकांच्या आंतरशाखीय रोकड व्यवहारांवर शुल्क आकारणी करण्यात येत असल्याने तो पर्यायही नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. त्यातच सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने बाहेरगावी किंवा पर्यटनाला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रोकडटंचाई लक्षात घेता, घरातून निघतानाच जास्त रोकड जवळ बाळगण्यावर अनेकांचा भर आहे. मात्र एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांची धांदल उडत असल्याचे दिसून येत आहे.