शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळाच्या भावात घसरण

By admin | Updated: October 17, 2014 23:15 IST

पुरंदरचे सीताफळ मुंबई, पुणो, दिल्ली व अनेक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोप:यातून याला मोठी मागणी असते.

नारायणपूर : पुरंदरचे सीताफळ मुंबई, पुणो, दिल्ली व अनेक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोप:यातून याला मोठी मागणी असते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शेतक:यांनी दोन-चार दिवस सीताफळाची तोडणीच केली नसल्याने मागील काळात चांगला बाजारभाव मिळाला. मात्न निवडणूक संपताच बाजारात सीताफळांची मोठी आवक झाल्याने बाजारभाव काहीसे कोसळले.
साधारण चांगल्या प्रतीचा माल एक क्यारेट आज 1 हजार 
रुपांपर्यंत बाजार मिळाला. त्याखालोखाल 2 नंबरच्या मालाला साधारण सरासरी  एक क्यारेट 4क्क् ते 6क्क् रुपये पर्यंत बाजार मिळाला. तर 3 नंबरचा माल बारीक माल तो सरासरी 15क् ते 3क्क् रुपये पर्यंत बाजार मिळाला. 
आज बाजारत बारामतीच्या सीताफळांची मोठी आवक 
झाली. अचानक तीन पिक अप 
माल आला आणि व्यापारीही 
आज कमी प्रमाणात बाजारात फिरताना दिसल्याने बाजारात 
शेतकरी सरासरी पाहून आपल्या मालाची विक्री करीत होते.  
एक क्यारेट साधारण 15 ते 16 किलो पर्यंत वजन भरते. तर बारीक मालाचे वजन हे  साधारण 17 ते 18 किलो पर्यंत भरते.  
सासवड बाजारपेठेत तालुक्यातील काही व्यापारी हे चांगल्या प्रतीचा माल हा दिल्ली बाजारपेठेत नेत असतात. तर काही मुंबई याठिकाणी नेत असतात. 
महाड येथूनही मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. तर पुरंदर तालुक्यात काळेवाडी, पांगारे आदी ठिकाणी सिताफळ प्रक्रियेसाठी नेला जातो. याठिकाणी बारीक मालाला मोठी मागणी असते.  व्यापारी माल खरेदी केल्यावर प्रतवारी करून माल पुढे पाठवीत असतात.    (वार्ताहर)
 
4पुरंदर तालुक्यातून पिंपळे, सोनोरी, सुपे खुर्द, काळेवाडी, गुरोळी, वाघापूर, सिंगापूर, ङोंडेवाडी, दिवे, शिवरी, कुंभारवळण, पिसर्वे, वीर, पांगारे, हिवरे, चांबळी, पारगाव, जाधववाडी, वनपुरी आदी भागातून मोठय़ा प्रमाणात सीताफळांची आवक होत असते. सासवड बाजारपेठ जवळ असल्याने शेतकरी या ठिकाणीच आपला माल विक्रीसाठी आणतात. दोन रुपये कमी पण रोख पैसे मिळतात. खर्च कमी होत असल्याने शेतक:यांना  जास्तीत जास्त प्रमाणात परवडते.