शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मॉलच्या स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:30 IST

तीन परदेशी तरुणींची सुटका : दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणीची सुटका केली़ मसाज सेंटरमालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ व्यवस्थापक टी. मावेलझुआ कपतांगा (वय २१, सध्या रा़ नांदेड सिटी, मूळ रा़ कॉन्सिल वेंग, पो़ सहा़ मिझोराम) याला अटक केली.

नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉल येथील आरोह स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पै़ विजय चौधरी यांना मिळाली़ पोलिसांनी आरोह स्पा मसाज सेंटर येथे बनावट ग्राहक पाठविला़ तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकला़ तेथील चार तरुणींची सुटका केली़ त्यात तिघी थायलंडमधील आहेत़ मसाज सेंटरचे मालक शरद नामदेव जाधव (रा़ नांदेड सिटी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

कपतांगा याला शनिवारी न्यायालयात हजर केले़ त्याने या चार महिलांना कोठून आणले, त्यांचे इतर साथीदार कोण, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले़ न्यायालयाने अधिक तपासासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़

दोन महिलांची सुटकाबिबवेवाडीतील एका घरामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. घरावर टाकलेल्या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई धुमाळ आणि शितोळे यांना याबाबत माहिती मिळाली होती. वेश्याव्यसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्या कांबळे (वय ३२, रा. बिबवेवाडी), सुधाकर जोहरे (वय २७, रा. कोंढवा), नवनाथ भगत (वय ३२, रा. आंबेगाव) आणि मधुकर यादव (वय ३९, रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.