शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

By admin | Updated: May 4, 2017 02:59 IST

आपल्या भेटीला ‘लोकमत’ घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही

पुणे : आपल्या भेटीला ‘लोकमत’ घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील; तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल. ‘फिटनेस मंत्राज’द्वारे या ठिकाणी मोफत आरोग्य व बीएमआयसंदर्भात सल्ला दिला जाणार आहे. एच. पी. ज्वेलर्सतर्फे भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत; तसेच ‘सायकल वर्ल्ड’तर्फे विविध प्रकारातील सायकल चालवण्याची मोफत संधी लाभणार आहे. प्रायोजक मॅपल ग्रुप, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सायकल पार्टनर - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, फॅशन पार्टनर - मॅक्स, किड्स पार्टनर - लिटल अ‍ॅली (विमाननगर), ऱ्हिदम पार्टनर - ताल इंक यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे. (प्रतिनिधी)झेन्सर टेक्नॉलॉजिजसमोर, रिलायन्स स्मार्टजवळ, खराडी रोड येथे दि. ७ व १४ मे सकाळी ७ ते ९.३० या वेळेत धमाल करण्याची संधी मिळणार आहे.अनेक उपक्रमांत सहभागी होण्याची संधीया कार्यक्रमात पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. लोकप्रिय डान्सचा प्रकार असून, तरुणाईला एन्जॉय करता येणार आहे, पूर्वी सायकलींचे असलेले पुणे शहर आता दुचाकीचे बनलेले आहे, त्यामुळे सायकल चालवून आपली पूर्वीची ओळख पुन्हा मिळविण्याचा धमाल गल्लीचा प्रयत्न यावर्षीही असणार आहे, पुणेरी पगडी घालण्याची संधी मिळणार आहे.मोकळ्या रस्त्यावर स्के टिंगच्या थ्रीलची मजा अनुभवण्याची संधी मिळणार आहे, भर रस्त्यावर उभे राहून बॅडमिंटनचे रॅकेट हातात घेऊन खेळण्याची संधी मिळणार आहे, टॅटू-नेलपेंट-मेंदी रंगविण्याची संधी, मुलींच्या नखावर नक्षीकामाचा उपभोग घेता येणार आहे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.या कार्यक्रमात सेल्फी काढून फेसबुकवर टॅग करा. त्यातील निवडक सेल्फी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले जातील.