शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गौरी आगमनानिमित्त परदेशी बाहुल्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:19 IST

पारगाव येथे सुवासिनी सर्जेराव जेधे या महिलेने गणेशोत्सव व गौरी आगमनानिमित्त घरी परदेशी बाहुल्यांचे प्रदर्शन भरवले.

केडगाव : पारगाव येथे सुवासिनी सर्जेराव जेधे या महिलेने गणेशोत्सव व गौरी आगमनानिमित्त घरी परदेशी बाहुल्यांचे प्रदर्शन भरवले. यामुळे ऐन गणेशोत्सवानिमित्त प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या बाहुल्या जपान, अमेरिका, रशिया, चीन, मंगोलिया, थायलंड, आॅस्ट्रेलिया, इंग्लड, अरबी देश, आखाती देश, दुबई, कोरिया, जपान आदी देशांतून आणलेल्या लहानमोठ्या १०० बाहुल्या प्रदर्शनासाठी मांडल्या आहेत.या बाहुल्यांमध्ये सींगिंग डॉल, स्लिपिंग डॉल, डान्सिंग डॉल आदी लक्षवेधी बाहुल्यांचा सामावेश आहे. याशिवाय भातुकलीची पारंपरिक लहानमोठी पितळी भांडी मांडण्यात आली आहेत. स्वयंपाकाची भांडी, मेकअप सेट, बैलगाडी, कृत्रिम प्राणी, रिक्षा, जर्मनीतील वॉक्सवॅगन कंपनीचे मॉडेल ठेवण्यात आले आहे. तसेच थायलंडची छत्री, चीनचा हुक्का, आफ्रिकन जिराफ, आफ्रिकन रिक्षा खेळणी प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सुवासिनी सर्जेराव जेधे म्हणाल्या की, सदर बाहुल्यांचे यापूर्वी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शन भरवण्यात आले होते.पुणेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पारगावकरांना भातुकली प्रदर्शनानिमित्त ग्रामीण भागाची ओळख करुन देणे तसेच बार्बी बाहुल्या प्रदर्शनातून परदेशातील बाहुल्या दाखवून तेथील वेशभूषा व केशभूषा यांची ओळख करुन देणे हा यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव