शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकांना मोफत वैद्यकीय साह्य

By admin | Updated: November 11, 2014 23:57 IST

अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, त्यांना महापालिकेतर्फे 1क्क् टक्के मेडिकल साह्य देण्याचा निर्णय स्थायी समितीने आज घेतला.

पुणो : अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, त्यांना महापालिकेतर्फे 1क्क् टक्के मेडिकल साह्य देण्याचा निर्णय स्थायी समितीने आज घेतला. त्यामुळे, विद्यमान नगरसेवकांप्रमाणोच माजी नगरसेवकांचे हॉस्पिटलचे संपूर्ण बिल महापालिकेतर्फे दिले जाणार आहे. यापूर्वी हा प्रस्ताव दाखल झाला. त्या वेळी तो वादग्रस्त ठरला होता.
शहरातील काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना औषधोपचार घेता येत नाही. त्यामुळे महापालिकेकडून 1क्क् टक्के वैद्यकीय साह्य देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती.  उपमहापौर आबा बागुल यांनी त्याविषयीचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीपुढे ठेवला होता.  महिला बालकल्याण समितीच्या मंजुरीनंतर हा विषया स्थायी समितीपुढे मंगळवारी ठेवण्यात आला. महापालिकेच्या माजी नगरसेवकांना आतापर्यंत वैद्यकीय साह्य योजनेतून 5क् टक्के सवलत दिली जात होती. यापुढे त्यांना वैद्यकीय उपचाराचे संपूर्ण बिल देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी दिली.(प्रतिनिधी)
 
नवीन गाडीवरून ‘स्थायी’ची माघार..
दोन वर्षापूर्वी महापौर व उपमहापौर यांच्या सेवेत नवीन गाडय़ा देण्यात आल्या होत्या. परंतु, नवीन महापौर व उपमहापौरांना पुन्हा नवीन गाडी घेण्याच्या प्रस्तावाला ऐनवेळी स्थायी समितीत मान्यता देण्यात आली होती. शहरातील कच:याचा प्रश्न गंभीर असताना, घनकच:याच्या निधीचे गाडीसाठी वर्गीकरण होणार होते. परंतु, टीका झाल्याने महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी गाडी स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे स्थायी समितीने नवीन गाडी खरेदी करण्याचा निर्णय आज मागे घेतला. 
 
वादग्रस्त ठरणार ? 
गेल्या दोन वर्षापूर्वी माजी नगरसेवकांना 1क्क् टक्के वैद्यकीय साह्य देण्याचा विषय आला होता. त्या वेळी स्वयंसेवी संस्थांनी त्याला प्रचंड विरोध केल्याने प्रस्ताव बारगळला होता. ज्या काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केवळ त्यांच्या आर्थिक निकषांवर 1क्क् टक्के उपचार द्यावेत. परंतु, सरसकट सर्व माजी नगरसेवकांना 1क्क् टक्के साह्य देण्याचा विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 
 
महापौर चीन दौ:यावर
चीनमधील ङोंगसू या शहरामध्ये 15 ते 18 नोव्हेंबर या काळात होणा:या परिषदेसाठी महापौरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महापालिकेकडून महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना पाठविण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.