शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जातीय सलोखा महत्त्वाचा

By admin | Updated: March 6, 2016 01:10 IST

फिर्याद दाखल करणाराचा उद्देश व वस्तुस्थिती समजून घेऊनच प्रशासन व कार्यकर्त्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी केले.

इंदापूर : फिर्याद दाखल करणाराचा उद्देश व वस्तुस्थिती समजून घेऊनच प्रशासन व कार्यकर्त्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी केले.तालुक्यात मागील काही काळापासून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले. जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा टिकून रहावा. विधायक चर्चा घडावी या करीता आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन भरणे बोलत होते.ते म्हणाले की,बऱ्याचदा गैरसमजातून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होतात. व्यक्तीगत भांडणाचे जातीयवादी खटल्यात रुपांतर होते. घटनांचा विपर्यास होतो. आंदोलने छेडली जातात. किरकोळ कारणांवरुन शहर, गावे बंद ठेवली जातात. बाजारपेठा बंद ठेवल्या जातात. ज्यांची रोजीरोटी व्यवसायावर चालते. ज्यांचा दिनक्रम दैनंदिन मिळकतीवर अवलंबून आहे, अशांची त्यामुळे गैरसोय होते,हे लक्षात घेऊनच बंद गरजेचा असेल तरच तो पुकारला जावा.जातीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे.बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर म्हणाले की,आम्ही लोकसेवक आहोत. प्रशासन जनताभिमुख पध्दतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तक्रार आल्यानंतर शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात येत नाही. प्रशासनाकडून रास्त कारवाईची अपेक्षा असेल तर प्रशासनाला नि:पक्षपातीपणे तटस्थपणाने आपले काम करण्याची संधी दिली जावी.याबैठकीस पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, तहसीलदार सूर्यकांत येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप गारटकर, रत्नाकर मखरे, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, संभाजी व्यवहारे, प्रवीण माने, अ‍ॅड. राहुल मखरे, प्रा. कृष्णा ताटे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अंकुश जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य देवराज जाधव, प्रताप पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष अ‍ॅड कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, शेखर पाटील, बाळासाहेब करगळ, अशोक चोरमले, ज्ञानदेव चवरे, दत्ता मिसाळ, नंदकुमार गुजर, बाबजी भोंग, संजय दोशी, नितीन कदम, नितीन आरडे, वसंत आरडे, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.