शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उंडवडी येथे कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोनामुक्त गाव अभियान ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोनामुक्त गाव अभियान आवाहनाला प्रतिसाद देत उंडवडी गावात पाच प्रकारच्या समित्या तयार करून कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. भारतीय जैन संघटनेचे कार्य आणि अभियानविषयी मार्गदर्शन संघटनेचे तालुका समन्वयक मयूर सोळसकर आणि अशोक वणवे यांनी केले. माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ग्रामस्थांंना अर्सेनिक अल्बम प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी उपसरपंच विकास कांबळे, माजी सरपंच विकास सोनवणे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष संजय थोरात, ग्रामसेविका मीना उबाळे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडधे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, सुनील भटेवरा, ग्रामपंचायत सदस्य मैना गुंड, सुनील नवले, रोहिदास जाधव, विजय जाधव, आबासाहेब थोरात, काशिनाथ होले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

२० पाटेठाण

उंडवडी (ता. दौंड) येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करताना सरपंच दीपमाला जाधव.