शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'विघ्नहर'कडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

सत्यशिल शेरकर म्हणाले की, कोराेनापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या सॅनिटायझरचे उत्पादन करुन त्याचे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाटप ...

सत्यशिल शेरकर म्हणाले की, कोराेनापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या सॅनिटायझरचे उत्पादन करुन त्याचे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोवीड सेंटरला मोठ्या प्रमाणात मदत म्हणून सुमारे २०० बेडस व पीपीई किट उपलब्ध करुन देऊन नागरीकांचे कोरोना संसर्गापासून दिलासा मिळवून दिला. त्याचबरोबर विघ्नहर कारखान्याचे सर्व कामगार व अधिकारी यांच्या एकदिवसाच्या पगाराची सुमारे ७ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडे सुपूर्द करुन कोवीडगस्त नागरीकांना सहाय्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर यंदा पावसामुळे महापूर येवून बाधीत झालेल्या नागरीकांसाठी अन्नधान्य, किराणामाल व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या. याप्रसंगी चेअरमन सत्यशिल शेरकर,व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

३१ नारायणगाव

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवताना उपस्थित असलेले सत्यशिल शेरकर, अशोक घोलप व इतर.