शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे

By admin | Updated: February 6, 2017 05:51 IST

भविष्यात निसर्ग पर्यावरणाच्या समस्या भेडसावणार आहे. तेव्हा पर्यावरणासाठी सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे

दौंड : भविष्यात निसर्ग पर्यावरणाच्या समस्या भेडसावणार आहे. तेव्हा पर्यावरणासाठी सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.स्व. रोहिणी रवींद्र जाधव स्मारक ट्रस्टच्या राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या २१ वर्षांपासून सलग या संस्थेच्या वतीने पुरस्कार दिले जात आहे, ही निश्चितच वाखाणण्याजोगी बाब आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने विचार संपणार नाही. गोळ्या घालण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांना गोळ्या घालणारे अद्याप सापडले नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. धर्म आणि देवाच्या नावावर राजकारण आणि धार्मिकदृष्ट्या होणारे शोषण याला आळा बसला पाहिजे. याचप्रमाणे अंधश्रद्धेचा बाजार थांबणे गरजेचे आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले. रोहिणी जाधव स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी गेल्या २१ वर्षांतील संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. वीरधवल जगदाळे, सचिन कुलथे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. विकास देशपांडे, रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी लुंड परिवाराच्या वतीने लातूरच्या सेवालय संस्थेतील एड्सग्रस्तांसाठी ५0 ब्लँकेट दिले. या वेळी अशोक मुनोत, डॉ. प्रेमकुमार भट्टड, बादशाह शेख, दिवाकर लुंड, शैलेश पितांबरे, सचिन गायकवाड, श्याम लुंड, प्रशांत धनवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)