शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

उपक्रमशील शिक्षकांनी घेतले ७५ मुलांना दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी ...

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी हा उपक्रम गेली चार वर्षांपासून सुरू केला आहे. या वर्षी ७५ मुलांना दत्तक घेण्यात आले असून या मुलांचा इयत्ता १० वीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च हे शिक्षक करणार आहेत.

या वर्षी या मुलांबरोबरच कोविडने पालक गमावलेल्या ११ मुलांनाही दत्तक घेण्यात आले असून त्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.

या मुलांना स्कूलबॅग, वॉटरबॅग, टिफीन, वह्या, पेनबॉक्स, पेन्सिलबॉक्स, स्केचपेन, पॅड, कंपासपेटी, पेन हे शैक्षणिक साहित्य तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यकिट देण्यात येणार आहे.

या उपक्रमाची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी या शिक्षकांना बोलावून या उपक्रमाची माहिती घेतली. या विधायक उपक्रमाबद्दल या शिक्षकांचा यथोचित सत्कार केला.

या वेळी अॅड. सुखदेवतात्या पानसरे, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, युवा ग्रामपंचायत सदस्या शिवराज्ञी पवळे, शिक्षक किसन कोंढवळे, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे.