शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढले

By admin | Updated: December 26, 2014 04:55 IST

तालुक्यातील काही शासकीय जमिनींवर अतिक्रमण वाढत चालले आहे. काही ठिकाणी शासकीय जमीन लाटण्याचा सर्रासपणे प्रयत्न सुरू आहे.

मनोहर बोडखे, दौंडतालुक्यातील काही शासकीय जमिनींवर अतिक्रमण वाढत चालले आहे. काही ठिकाणी शासकीय जमीन लाटण्याचा सर्रासपणे प्रयत्न सुरू आहे. वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण वाढलेले आहे. मात्र, या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नदीकाठी वनखात्याची मोठ्या प्रमाणावर जागा आहे. तेव्हा भीमा नदी आणि मुळामुठा नदी पात्रातून बेकायदेशी वाळू उपसा करण्यासाठी परप्रांतातून मजूर आणले जातात. या मजुरांनी नदीकाठच्या शासकीय जागेत तसेच वनखात्याच्या जागेत अतिक्रमण करुन वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबरीने पुर्नवसनाच्या काही जागा लाटण्याचा प्रयत्न सुरु असून याकामी शासनाची धुळफेक केली जात आहे. मृत माणसांच्या जागी त्यांच्या नावावर जिवंत माणस उभी करुन खोटे खरेदीखत करण्याचे प्रकार यापूर्वी झालेले आहेत. तेव्हा शासनाने शासकीय जागांवर अतिक्रमण केलेल्या लोकांचा शोध घेऊन शासनाच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात. विशेषत: दौंडच्या ग्रामीण भागात नदीकाठी असलेल्या गायरान जागेचाही दुरुपयोग करुन या जागाही बळकविण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला आहे. तर काही वीटभट्टी चालकांनी देखील शासकीय जागा बळकवलेल्या आहेत. हा सर्व प्रकार होत असताना शासकीय अधिकारी गप्प का आहेत याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. ग्रामीण भागाबरोबरीने दौंड शहरातही काही शासकीय जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे.