शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विकलांग जवानांना मिळाली अनुबोधपटांपासून स्फूर्ती

By admin | Updated: July 28, 2014 04:44 IST

खडकीतील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात (पीआरसी) कारगिल युद्धातील नायकांची स्मृती कारगिल विजय दिनानिमित्त जागविण्यात आली

पुणे : खडकीतील पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात (पीआरसी) कारगिल युद्धातील नायकांची स्मृती कारगिल विजय दिनानिमित्त जागविण्यात आली. शनिवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात या जवानांना प्रेरणादायी अनुबोधपट दाखविण्यात आले. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात ५० हून अधिक जवान पूर्णत: किंंवा अंशत: विकलांग अवस्थेत आहेत. कोणत्या तरी कारणाने आपल्या शरीराचा भाग गमाविलेल्या या जवानांना या अनुबोधपटांमुळे आणखी उत्साहाने जगण्याची प्रेरणा मिळाली.ग्लोबल हिलिंंग फाउंडेशनद्वारा या प्रेरणादायी व्हिडीओपटाचे आयोजन सिनेमा थेरपी या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते. जन्मत: हात, पाय नसलेल्या निक विजिक यांनी प्रभावी वक्ता म्हणून नाव कमावले आहे, तो व्हिडीओपट तसेच मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या कृत्रिम पाय असलेल्या टेरी फॉक्स यांचा अनुबोधपट या वेळी दाखविण्यात आला. पायांच्या साहाय्याने छोेटे विमान चालविणाऱ्या जेसिका फॉक्स, अंध उद्योजक दिव्यांशू गणात्रा यांच्याविषयी माहिती असलेले व्हिडीओपट दाखविण्यात आले.फाउंडेशनचे संचालक मूर्तजा बुटवाला यांनी आपण आजारी असताना मला याच अनुबोधपटांनी आधार दिला, असे सांगितले. संयोजक मीता बॅनर्जी यांनी सांगितले, की पीआरसीमधील जवान खऱ्याखुऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. देशाच्या रक्षणासाठी आपली आहुती देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी असेच कार्यक्रम आदर्श आहेत. (प्रतिनिधी)