शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे

By admin | Updated: December 21, 2014 00:00 IST

आजची पिढी खूपच फास्ट असून मुुलांच्या गुणवत्ता जपण्याचा पुरेपुर प्रयत्न शाळांनी केला पाहिजे, स्नेहसंमेलनांमधूनच हा वाव मिळत असतो, असे मत अभिनेत्री श्रृती मुराठे यांनी व्यक्त केले.

बावधन : आजची पिढी खूपच फास्ट असून मुुलांच्या गुणवत्ता जपण्याचा पुरेपुर प्रयत्न शाळांनी केला पाहिजे, स्नेहसंमेलनांमधूनच हा वाव मिळत असतो, असे मत अभिनेत्री श्रृती मुराठे यांनी व्यक्त केले. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंंकल इग्लिंश मेडीयम स्कूलच्या १० व्या वर्धापनदिना निमित्त शाळेत स्रेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शालीनी कडू, तहसिलदार तृप्ती कोलते पाटील उपस्थित होत्या. स्रेहसंमेलनाचे उद्घाटन जि. प. माजी सभापती लक्ष्मीबाई सातपुते, उद्योजक दिनेश चौधरी, बाळासाहेब ढोकळे यांनी केले. यावेळी नगरसेविका पुष्पा कनोजिया, विजया बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापिका वृशाली देशमुख, स्रेहसंमलेनाचे आयोजक संस्थेचे चेअरमन राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, माजी सरपंच नंदकुमार दगडे, उद्योजक संदिप ढमढेरे, प्रल्हाद सायकर, भानुदास अमराळे, दिलीप पारखी, मुख्याध्यापिका माधुरी काकाडे, मनीषा जाधव, अपर्णा भोसले, ऋचीरा खानविलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.अभिनेत्री श्रृती मराठे पुढे म्हणाल्या, माझ्या चित्रपट जिवनाची सुरुवात मी शाळेत असताना स्रेह-संमेलनातून झाली, म्हणूनच दहावीला असताना मला स्मिता तळवलकर यांच्या पेशवाई या मालिकेत पहिल्यांदाच भुमिका मिळाली. आपल्या चिमुकल्यांनी सहभाग घेतल्यावर कार्यक्रमात जरी नुसते हात पाय हलविले तरी पालकांचा आनंद हा गगनला भिडणारा असतो. त्यातही आपल्या पाल्याचे कौतुक होणे हे त्याहूनही जास्त मोठे आनंदांचे असते. मनीषा जाधव यांनी स्वागत केले. नगरसेविका पुष्पा कनोजिया, संचालिका रेखा बांदल यांची भाषणे झाली.जितेंद्र गोळे, प्राची पास्ते आणि पूनम पांढरे यांनी सुत्रसंचलन केले. अपर्णा भोसले यांनी आभार मानले. (वार्ताहर)शालेय जीवनातच मुलांची खरी प्रगती४शालेय जीवनातच मुलांच्या जीवनाला कलाटणी मिळते, त्यामुळे खरी प्रगती येथूनच होते. सध्याच्या काळात मुलांना मिळणाऱ्या सुखसोयी आमच्या काळात नव्हत्या. परंतु पेरिविंंकल शाळेने मुलाच्या प्रगतीसाठी खूपच मोठी तयारी केली आहे. असे यावेळी तहसिलदार तृप्ती कोलते यांनी सांगीतले.