शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

एमआयटीयन्सच्या जल्लोषात रंगला एमपॉवर

By admin | Updated: February 8, 2015 00:01 IST

विजेत्यांचा उत्साह वाढवणारे ‘जय हो’ गाण्याचे आणि नाशिक ढोलाचे पार्श्वसंगीत यांनी एमआयटी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृह दणाणून गेले.

पुणे : एमआयटीयन्सचा जल्लोष, जल्लोषात होणारी पारितोषिकांची बरसात, विजेत्यांचा उत्साह वाढवणारे ‘जय हो’ गाण्याचे आणि नाशिक ढोलाचे पार्श्वसंगीत यांनी एमआयटी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृह दणाणून गेले. निमित्त होते एमआयटी महाविद्यालय व लोकमत युवा नेक्स्टच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘एमपॉवर २0१५’ चे. याप्रसंगी ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, एलाईट लँडमार्क्सचे गजेंद्र पाटील, बँक आॅफ महाराष्ट्रचे विलास रवंदे, एमआयटीच्या संचालिका सायली गणकर व उज्ज्वला बैरागी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये ७०० महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एमपॉवर या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वात जास्त आकर्षण असलेल्या जुगाड या स्पर्धेचा विजेतेपदाचा मान गरवारे महाविद्यालयाच्या नूपुर विग हिने मिळवला. रोलिंग ट्रॉफीचा यंदाचा मानदेखील एमआयटी महाविद्यालयाने पटकावला. रचना इंटरनॅशनलचे सुजित मुळे या वेळी बोलताना म्हणाले, ‘‘ही आत्ता केवळ एक महाविद्यालयातील स्पर्धा वाटत असली तरी पुढील आयुष्यातील घडामोडींमध्ये आत्ताचे अनुभवच कामी येतात.’’ (प्रतिनिधी)द इम्पॅशनड आय- मॉडर्न कॉलेज आॅफ कॉमर्स, उपविजेते- एनआयसीएमएआरद वूल्फ आॅफ वॉलस्ट्रीट- व्हीआयएम कॉलेज, उपविजेते- मिटसॉम कॉलेजलेस क्विजरेबल्स- डीएमसीई कॉलेज, उपविजेते- आयएमडीआरद गॉड फादर- एमआयटी स्कूल आॅफ बिझनेस, उपविजेते- सिंहगड स्कूल आॅफ बिझनेसइन्वेंटरी मेनिया- एमआयटी स्कूल आॅफ बिझनेस, उपविजेते- इंदिरा स्कूल बिझनेस स्टडीजएच आर द ट्रान्सफॉर्मर्स- आयएमडीआर, उपविजेते- कावेरी कॉलेज आॅफ आटर््स, सायन्स अ‍ँड कॉमर्सबिड अ‍ँड हॅमर- इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ँड रिसर्च, उपविजेते- इंदिरा स्कूल बिझनेस स्टडीजआयपीएल कुरुक्षेत्र- सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, उपविजेते- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगबिंग लाईक टकर- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उपविजेते-सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल बिझनेसशोबिज- सिंहगड स्कूल आॅफ बिझनेस स्टडीज, उपविजेते- इंदिरा कॉलेजस्टम्प्ड- सिंहगड स्कूल आॅफ बिझनेस, उपविजेते- सूर्यदत्ता कॉलेजरेज-डोटा- पूना कॉलेज, उपविजेते- एमआयटी श्रीमती सावित्रीबाई फुले पॉलिटेक्निकरेज काऊंटर स्ट्राईक - मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज आॅफ लॉ, उपविजेते- डी. वाय. पाटील पिंपरीरेज-पॉकेट टँंक्स- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उपविजेते- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगरेज एनएफएस- ट्रिनिटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ँड रिसर्च, उपविजेते- इंपिरियल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ँड रिसर्चरेज फिफा- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उपविजेते- एआयएसएसएमएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग.‘बाजी’चा क्रेझ!‘बाजी’ चित्रपटाचा अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक सुनील महाजन यांनी ‘एमपॉवर’ ला भेट दिली. कोणती गोष्ट किंवा वस्तू कधी कामी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे कोणालाही तुच्छ लेखू नका.- श्रेयस तळपदे (अभिनेता)हा मराठीतील पहिला अ‍ॅक्शन चित्रपट असून, तो मनोरंजनात्मकदेखील आहे. - जितेंद्र जोशी (अभिनेता)