शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासाने ठेवलेले १ लाख २१ हजार ४५५ रुपये किमतीचे मासे व मालमत्तेचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

लाजर ऊर्फ सोहेल मुस्ताक शेख (वय २३), प्रदीप माधव आवारी (वय २७), गोरक्ष सुधाकर गायकवाड (वय ३०), आकाश बाळू ...

लाजर ऊर्फ सोहेल मुस्ताक शेख (वय २३), प्रदीप माधव आवारी (वय २७), गोरक्ष सुधाकर गायकवाड (वय ३०), आकाश बाळू उघडे (वय २०, सर्व रा. अकोले, ता. अकोले) यांचेवर गुन्हा दाखल अटक करण्यात आली आहे . फसवणुकीची फिर्याद अमीर दस्तगीर नदाफ (वय ३०, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिली आहे.

गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमीर दस्तगीर नदाफ यांना यातील आरोपी सोहेल शेख व त्याचेबरोबर असलेल्या दोन अनोळखी इसमांनी विश्वासात करून त्यांना नारायणगाव येथे बोलावून मासे असलेली पिकअप गाडी ही मुक्ताईदेवी यात्रा मैदान येथे लावण्यास सांगितले व नदाफ यांना जेवण करण्यासाठी नारायणगावमधून तीन ते चार किलोमीटर अंतरावर नेऊन हॉटेलमध्ये जेवणासाठी सोडून दिले. नंतर नदाफ यांच्याशी खोटे बोलून त्याचेकडे विश्वासाने ठेवलेले १ लाख २१ हजार ४५५ रुपये किमतीचे मासे व इतर मालमत्तेचा अपहार केला.

गुंड यांचे आदेशाने पोलीस हवालदार टाव्हरे, पोलीस शिपाई भेके, वाघमारे, पोलीस नाईक शेख यांच्या पथकाने आरोपी सोहेल शेख यास अकोले येथून अटक करून या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींची नावे स्पष्ट झाल्याने त्यानाही अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कार (MH 14, DN 6944) व मासे ठेवण्याचे २५ टप हे जप्त आले आहे. या आरोपींनी रत्नागिरी, सांगली, सातारा, अहमदनगर परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, ‍उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.