शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बावीस पंपांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: March 18, 2017 04:34 IST

बारामती तालुक्याच्या ३ गावांतील २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ५० ते ६० हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या ३ गावांतील २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ५० ते ६० हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ग्रामपंचायतींकडे ६२ लाख २१ हजार रुपये थकीत आहेत. वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, निंबूत, सोरटेवाडी, करंजेपूल, करंजे, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी आणि वाकी ग्रामपंचायतीचा त्यामध्ये समावेश आहे.महावितरणच्या सासवड विभागीय कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. यापूर्वीदेखील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर ग्रामपंचायतींनी १० ते २० हजार रुपयांची बाकी भरली. मात्र, वीजबिल थकीत लाखो रुपयांमध्ये आणि बाकी भरली जात आहे. सोमेश्वर महावितरणअंतर्गत ६२ लाख रुपयांची पाणीपुरवठा थकबाकी आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे सहायक अभियंता राजेंद्र पाठक, सोमेश्वर विभागाचे सहायक अभियंता विक्रम घोरपडे, कनिष्ठ अभियंता अभिजित बिरनाळे, सचिन साळुंखे, शंकर गोसावी यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. बारामती तालुक्यातील वाणेवाडी, मुरूम आणि वाघळवाडी, निंबूत, करंजेपूल, करंजे, सोरटेवाडी, वाकी, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी या सर्वच ग्रामपंचायतींना सधन ग्रामपंचायती म्हणून ओळखले जाते. मात्र, या ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून विद्युत विररण कंपनीचे जवळपास ६२ लाख २१ हजार रुपये वीजबिल थकविले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे वारंवार पाठपुरवा करूनही वीजबिल भरले नाही. एकूण २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आता तिन्ही गावांतील २५ ते ३० हजार कुंटुंबांना पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींकडे धाव घेतली आहे. (वार्ताहर)वाणेवाडी : ३ लाख ११ हजार, १ लाख १२ हजार, ४ लाख ४६ हजार आणि १ लाख ९६ हजार.मुरूम : ३ लाख ४८ हजार आणि ५ लाख ७४ हजार अशी दोन विद्युत पंपाची वाघळवाडी : २ लाख आणि १ लाख १२ हजार दोन विद्युत पंपाची बिल.निंबूत : ५ पाणीपुरवठा विहिरींची १२ लाख रुपये, खंडोबाचीवाडी : २ पाणीपुरवठा विहिरींची ९ लाख.गडदरवाडी : एक पाणीपुरवठा विहिरींचे २ लाख ६३ हजार रुपये.सोरटेवाडी : एका पाणीपुरवठा विहिरीचे ३ लाख ६८ हजार.करंजेपूल : दोन पाणीपुरवठा विहिरींचे ४ लाख ४५ हजार रुपये.करंजे : एका पाणीपुरवठा विहिरीचे ४ लाख ७२ हजार रुपये.वाकी : एका पाणीपुरवठा विहिरीचे २ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहेत.