शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कचरा पेटल्याने वीजवाहिन्या जळाल्या

By admin | Updated: May 11, 2017 04:40 IST

पेटलेल्या कच-यामुळे वीज वाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परीसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पेटलेल्या कच-यामुळे वीज वाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परीसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये वडगाव, धायरी गाव, नांदेड गाव आणि सिंहगड रस्त्यावरील नागरीकांना त्रास सहन करावा लागला. नांदेड सिटीजवळील वडगाव पुलाजवळ असलेल्या महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ टाकण्यात आलेला कचरा सकाळी साडेअकराच्या सुमारास पेटला. तत्पुर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचे कर्मचारी वीजयंत्रणेची तपासणी करीत होते. त्यावेळी कच-यामुळे वीज वाहिन्या जळत असल्याचे निदर्शनास आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये उच्चदाबाच्या ५ वीज वाहिन्या जळाल्या. खडकवासला उपकेंद्राच्या दोन इनकमिंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रातील तीन आऊटगोईंग वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. धायरी गाव, वडगाव, नांदेड गाव, सिंहगड रस्ता या परिसरातील २५ हजार वीजग्राहकांना फटका बसला. महावितरणकडून या वीजवाहिन्यांची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.