शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलात प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे

By admin | Updated: January 30, 2017 02:43 IST

चालू महिन्यापासून वीजबिलात वहन आकाराचा नव्याने समावेश करून प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे वीजदरवाढ केल्याचा

बारामती : चालू महिन्यापासून वीजबिलात वहन आकाराचा नव्याने समावेश करून प्रतियुनिट १ रुपया १८ पैसे वीजदरवाढ केल्याचा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. तो चुकीचा व वीजग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने प्रथमच वीजदरातील अस्थिर आकारांची विभागणी केल्याने वहन आकार स्वतंत्रपणे दाखविण्यात आला आहे.वीजदर निश्चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. त्यामुळे महावितरण वीजदर ठरवू शकत नाही, बदल करू शकत नाही. २६ जून २०१५च्या वीजदर आदेशापर्यंत वीजबिलात स्थिर आकार व अस्थिर आकार अशा दोन भागांतच आकारणी होत असे. ३ नोव्हेंबर २०१६च्या आयोगाच्या आदेशानुसार आता वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार अशा तीन भागांत आकारणी केली जात आहे. यांपैकी वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्याच अस्थिर आकाराचे दोन भाग आहेत. सदर बाबींचा विचार करता, वहन आकारामुळे ३५ ते ४० टक्के वीज दरवाढ झाली, हे म्हणणे चुकीचे आहे. विद्युत नियामक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाप्रमाणे घरगुती ग्राहकांच्या वीजदरात केवळ सरासरी १.३ टक्के इतकीच वाढ झालेली आहे. हे दर १ नोव्हेंबर २०१६पासून लागू होणार असून नव्या वीजदरात वहन आकार प्रथमच वेगळा दाखविला आहे. उदा. पहिल्या १०० युनिटसाठी असलेला घरगुती वीजदर पाहिल्यास वीज आकार २.९८ रुपये अधिक वहन आकार १.१८ रुपये, असा एकूण ४.१६ रुपये अस्थिर वीज आकार आहे. यातील वहन आकार नवीन नाही, तर तो वीजदराचाच एक भाग आहे. त्यामुळे वहन आकाराच्या नावाखाली महावितरणने दरवाढ केल्याचा सोशल मीडियातून फिरणारा संदेश चुकीचा आहे. तसेच, वीजग्राहकांना संभ्रमित करणारा आहे. (वार्ताहर)