शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

वक्तृत्वावर संस्कारांचा प्रभाव

By admin | Updated: March 5, 2015 00:35 IST

माझ्या वक्तृत्वावर वडिलांच्या वक्तृत्वाचा प्रभाव आहे. वक्तृत्व ही कला अवगत होण्यामध्ये संस्कारांचा वाटा मोठा असतो.

पुणे : माझ्या वक्तृत्वावर वडिलांच्या वक्तृत्वाचा प्रभाव आहे. वक्तृत्व ही कला अवगत होण्यामध्ये संस्कारांचा वाटा मोठा असतो. वक्तृत्व कला हा एक संस्कार असून, हा संस्कार पिढ्या न् पिढ्या पाझरत येत असतो, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाहीर व्याख्यानांच्या उपक्रमाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सह्याद्री प्रकाशनातर्फे पुरंदरे यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सह्याद्री प्रकाशनाच्या जडण-घडण या शैक्षणिक मासिकाच्या दशकपूर्तीनिमित्त ‘दशकपूर्ती जडण-घडणची...मैफल वक्तृत्वाची’ हा विशेष कार्यक्रमदेखील घेण्यात आला. या वेळी पुरंदरे यांच्या गौरवार्थ देण्यात येणारा पहिला ‘जडण-घडण सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार’ माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत, डॉ. सागर देशपांडे आदी उपस्थित होते. डॉ. भटकर म्हणाले, ‘‘शिक्षण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून त्यातून आपल्याला ‘स्व’ची ओळख होत असते. म्हणूनच शिक्षणाला महत्त्व आहे.’’ (प्रतिनिधी)