शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ सभापतिपदी भुजबळ

By admin | Updated: March 22, 2016 01:30 IST

महापालिका शिक्षण मंडळ सभापतिपदी आमदार लक्ष्मण जगताप गटाचे चेतन भुजबळ यांची निवड बिनविरोध झाली आहे

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळ सभापतिपदी आमदार लक्ष्मण जगताप गटाचे चेतन भुजबळ यांची निवड बिनविरोध झाली आहे. पुन्हा शिक्षण मंडळ निवडणुकीत एकदा आमदार लक्ष्मण जगताप गटाची सरशी झाली आहे.सभापती आणि उपसभापतिपदी काम करण्याची संधी प्रत्येक सदस्यास मिळावी, यासाठी सहा महिने कालावधी निश्चित करण्यात आला. मुदत संपल्याने सभापती चेतन घुले यांनी राजीनामा दिला होता. त्यासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. या पदासाठी माजी महापौर आझम पानसरे गटाचे शिरीष जाधव, माजी आमदार विलास लांडे समर्थक निवृत्ती शिंदे, आणि आमदार लक्ष्मण जगताप गटाचे समर्थक चेतन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. तिघांनीही या पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती. भुजबळ आणि शिंदे यापैकी कोणास संधी द्यायची, याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानुसार सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. दुपारी चारपर्यंत माघारीची मुदत होती. शेवटी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने भुजबळ यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सत्तारूढ पक्षाकडून जाधव यांचे नाव सुचविले होते. (प्रतिनिधी)