शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार

By admin | Updated: March 30, 2017 02:41 IST

महापालिकेच्या वतीने सोलर प्रकल्प व वृक्षारोपणासाठी सोसायट्यांनी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत

धनकवडी : महापालिकेच्या वतीने सोलर प्रकल्प व वृक्षारोपणासाठी सोसायट्यांनी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.दत्तनगर (आंबेगाव) येथील आॅलिव्ह सोसायटीच्या वतीने सोलरद्वारे उभारण्यात आलेल्या ५० किलोवॉट प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी झाले, त्या प्रसंगी महापौर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक वसंत मोरे, युवराज बेलदरे, स्मिता कोंढरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता किशोर गोराडे, विद्युत निरीक्षक एन. जे. सूर्यवशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे चेअरमन रवींद्र अकोलकर, राजेद्र मावळे, युगंधरा राजेशिर्के, पराग शहा, डॉ. विलास कांबळे, अमोल मोरे आदींनी केले. आमदार भीमराव तापकीर यांनी सागीतले, की वृक्षारोपण, सोलर अशा प्रकल्पांना महापालिकेने अनुदान द्यावे. असे प्रकल्प राबविण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा. (वार्ताहर)कचऱ्याचा प्रश्न मिटलासोसायटीने ३१ लाख रुपये खर्च करून १६८ सोलर पॅनेलच्या मदतीने विद्युतनिर्मिती सुरू केली आहे. प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ९० हजार रुपयांची बचत होत आहे. तसेच, सोसायटीच्या आवारात विविध प्रकारची ४०० झाडे लावण्यात आली आहेत. जैविक खत प्रकल्पाद्वारे कचरा जिरवण्याच्या प्रकल्प उभारल्याने कचऱ्याचा प्रश्न सुटत आहे, असे या वेळी सांगण्यात आले.