शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पूर्व पुण्यातील वीज शुक्रवारी दिवसभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2015 00:18 IST

वीजवाहिनीच्या कामासाठी मुंढवा आणि हडपसर परिसरात शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सातच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे : वीजवाहिनीच्या कामासाठी मुंढवा आणि हडपसर परिसरात शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सातच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. ही वाहिनी सिंगल सर्कीट असल्याने अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होतो. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देता येत नाही. त्यामुळे ही वाहिनी आता डबल सर्कीटमध्ये रुपांतरीत करून ती मगरपट्टा २२०/१३२ केव्ही उपकेंद्रातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मगरपट्टा उपकेंद्रात याआधीच १०० एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र उभारण्यात आले आहे. शिर्केरोड, कुमार पॅरॅडाईज, कस्तुरी सेंटर, कीर्तनेबाग, मगरपट्टा-मुंढवा रोड, साडेसतरानळी, तुपेनगर, केशवनगर, मुंढवा गाव, कोरेगाव पार्क रोड, हडपसर रेल्वेस्थानक परिसर, बीटी कवडे रोड, भीमनगर, भारत फोर्ज कंपनी परिसर, पिंगळे वस्ती, नोबेल हॉस्पीटल, मेगासेंटर, कोरेगाव पार्क परिसर, साधु वासवानी रोड, आगरकरनगर, न्युक्लीअस मॉल, एसजीएस मॉल, क्लोव्हर सेंटर, सर्कीट हाऊस, गुरुद्वारा, एमजी रोड आदी परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)४महापारेषण कंपनीकडून फुरसुंगी उपकेंद्र ते मुंढवा उपकेंद्रांची १३२ केव्ही क्षमतेची सिंगल सर्कीटची वाहिनी (टॉवर लाईन) आता मगरपट्टा उपकेंद्रातून डबल सर्कीटमध्ये रुपांतरीत करण्यात ही डबल सर्कीट वाहिनी टाकण्याचे काम शुक्रवारी (दि. १ मे) सकाळी ७ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ७ वाजता ते पूर्ण होणार आहे.