शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दोन गटांत धुमशान

By admin | Updated: April 27, 2017 04:51 IST

आदिवासी भागातील इंगळूण गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने

जुन्नर : आदिवासी भागातील इंगळूण गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याने दोन्ही गटांच्या २५ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंगळुण गावातील देवीच्या यात्रेसाठी मोटारसायकलवरून जात असलेले गणेश डामसे यांना एका जीपगाडीचा धक्का लागला. याबाबत जीपचालकाला विचारणा करीत असताना दोघात वाद झाला. जीपगाडीत बसलेले शिवाजी रावते, मुकुंद रावते, सुनील उंडे, संदीप रावते, सत्यवान उंडे, सचिन उंडे, कल्पना रावते, इंदूबाई ढेगले, चंद्रभागा ढेंगले सर्व रा. सोनावळे महावीरवाडी यांनी लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी गणेश डामसेला मारहाण केली. यानंतर गणेश याने ही आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले .भगवान डामसे, जालिंदर डामसे, अक्षय डामसे, योगेश डामसे, मुकेश डामसे, अमोल डामसे, कैलास डामसे, नितीन डामसे, अंकुश डोळस, यदु डोळस, दिनकर डामसे व लीलाबाई डामसे सर्व रा. इंगळुण ता. जुन्नर यांनी दुसऱ्या गटातील लोकांना शिवीगाळ करीत लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोन्ही गटांतील आरोपी जखमी झाले आहे. दोन्ही गटांतील परस्परविरोधी तक्रारी जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या. दोन्ही गटांतील २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील यांनी दिली. अधिक तपास उप निरीक्षक तपास सोमनाथ दिवटे व हवालदार देविदास खेडकर, निखिल खंदारे हे करीत आहे.